Advertisement Advertisement

Buldhana news

फेसबुकवर बाजार समितीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह व्हिडीओ; खामगावात गुन्हा दाखल….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कृषी उत्पन्न बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह व बदनामीकारक व्हिडीओ प्रसारित करून शिवीगाळ तसेच धमकी दिल्याच्या आरोपावरून ...

करमोड्याच्या सरपंचाने जीव दिला; ‘राजीनामा दे, मला सरपंच व्हायचंय’ म्हणत धमकावल्याचा आरोप…

करमोड्याच्या सरपंचाने जीव दिला; ‘राजीनामा दे, मला सरपंच व्हायचंय’ म्हणत धमकावल्याचा आरोप… संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : करमोडा गट ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक प्रकाश उगले ...

पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा….

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कौटुंबिक वादातून पतीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत एका महिलेने देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार ...

मध्यरात्री रेती तस्करांवर महसूलची धडक; सिनगाव जहागीर शिवारातून दोन टिप्पर जप्त….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई केली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली ...

शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘शालार्थ’ ई-केवायसी बंधनकारक; मुदतीत प्रक्रिया पूर्ण नाही तर दोन महिन्यांचे वेतन रोखणार….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर ...

बुलढाण्यात पीकविम्याला शेतकऱ्यांचा यंदा ‘नो रिस्पॉन्स’! खरीप २०२६ मध्ये तब्बल १ लाख २ हजार ३९९ शेतकरी विम्यापासून दूर; विमा क्षेत्रातही १ लाख ९४ हजार हेक्टरची घट….

बुलढाणा :(बुलडाणा कव्हरेज न्युज) नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि विविध संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण देणाऱ्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे यंदा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या ...

मेहकरच्या अमोलची झुंज संपली! गंभीर अवस्थेत बुलढाण्यात उपचार सुरू होते; रविवारी सायंकाळी काळाने डाव साधला….

मेहकर : (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर शहरातील रामनगर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय युवकाचा गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल रमेश डाखोरे असे मृत युवकाचे ...

हजारोंच्या जनसागराने दिला अखेरचा निरोप; ‘हरिदास कापसे, अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमले चिखली!मूळगाव शेलसूर येथे शहीद जवानाचे स्मारक उभारणार; आ. श्वेता महाले यांची ग्वाही….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेले चिखलीचे भूमिपुत्र तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे (वय ३६) यांच्यावर ...

बहिणीच्या घरी पाहुणी म्हणून आली, मेहुण्यानेच केली अश्लील चाळे केल्याची तक्रार; मोताळा तालुक्यात खळबळ….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बहिणीच्या घरी भेटीसाठी आलेल्या महिलेबाबत तिच्या मेहुण्यानेच अश्लील वर्तन केल्याची संतापजनक घटना मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे समोर आली आहे. ...

बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील?आ. श्वेता महाले यांच्या मागणीची मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्काळ दखल; प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीचा ऐतिहासिक सन्मान वाढविण्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे नाव ‘राजमाता जिजाऊनगर’ करण्याची मागणी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी ...

WhatsApp Join Group!