Buldhana coverage
मंगरूळ नवघरेत कामचुकार शिक्षकांविरोधात ग्रामस्थ आक्रमक; कारवाई न झाल्यास शाळेसमोर उपोषणाचा इशारा..! १३ जुलैपासून आंदोलनाची चेतावणी; संबंधित शिक्षकांना कारवाई होईपर्यंत शाळेत प्रवेशबंदी करण्याचाही इशारा…
मंगरूळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद हायस्कूल येथील काही शिक्षकांच्या कथित अकार्यक्षम व निष्काळजी कारभाराविरोधात शाळा ...
“शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळला अन् गळफास घेतला; देऊळगावराजात दोघांवर गुन्हा!”
देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील त्र्यंबकनगर परिसरातील एका व्यक्तीला सातत्याने मानसिक त्रास देत जीवे मारण्याच्या धमक्या देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलीस ...
मोताळा खामगावला नकोच! बुलढाण्याशीच नाते कायम ठेवा; रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोताळा तालुक्याचा प्रस्तावित खामगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या हालचालींना विरोध करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ...
दुप्पट नव्हे, थेट दहापट पैशांचे आमिष; मध्यप्रदेशातील व्यक्तीची मलकापूरात फसवणूक…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मलकापूर शहरात ...
एसटी स्थानक परिसरात ‘ऑपरेशन क्लीन’चा धडाका; २०० मीटरमध्ये खाजगी वाहन आढळल्यास थेट जप्ती!जिल्ह्यात ५७६ वाहनांवर कारवाई; ६.७२ लाखांचा दंड, एसटीच्या उत्पन्नात तब्बल….
जिल्ह्यात ५७६ वाहनांवर कारवाई; ६.७२ लाखांचा दंड, एसटीच्या उत्पन्नात तब्बल…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):एसटी बस स्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांवर जिल्हा ...
साखरखेर्डा जवळ शिंदी गावात अवघ्या २४ तासांत तिघांचा मृत्यू!
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): साखरखेर्डा परिसरातील शिंदी गावावर अवघ्या २४ तासांत तिघांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. सलग घडलेल्या या दुर्दैवी घटनांमुळे गावातील नागरिक ...
बोगस सोयाबीन बियाण्यांविरोधात शिवसेनेचा कृषी विभागाला घेराव; दोषींवर कठोर कारवाईची मागणी….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात बोगस व निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचा आरोप करत ...
साखरखेर्ड्यात ई-क्लास जमिनीवरून वाद; क्रीडांगणावर नांगरणीचा आरोप, चौकशीची ग्रामस्थांची मागणी!सरकारी जमिनीचे संरक्षण करून क्रीडांगण कायम राखावे; युवकांचा आंदोलनाचा इशारा…
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :साखरखेर्डा येथील सरकारी ई-क्लास जमिनीवरील क्रीडांगणाच्या जागेवर नांगरणी करून ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल ...
सरकारला आंदोलनापुढे झुकावेच लागले! रविकांत तुपकरांसह शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपन्न! कर्जमुक्ती योजनेतील जाचक अटी बदलण्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द; रविकांत तुपकरांच्या ३५ मागण्यांवर सविस्तर चर्चा, अंमलबजावणी न झाल्यास हजारो शेतकऱ्यांसह पुन्हा मुंबई गाठण्याचा तुपकरांचा इशारा….
मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीन-कापसाला योग्य भाव आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी उभारलेल्या आक्रमक आंदोलनाच्या तडाख्याने अखेर राज्य सरकारला चर्चेच्या ...
शेतातून घरी येणाऱ्या महिलेची छेडछाड; विरोध करणाऱ्या पतीलाही मारहाण, अंढेरा पोलिसांत गुन्हा…
मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शेतातील काम आटोपून घरी परतत असलेल्या एका विवाहितेचा वाईट उद्देशाने हात पकडून तिला जवळ ओढत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, ...






















