श्वेता ताई महाले
शेतकऱ्यांसाठी बँका आहेत, बँकांसाठी शेतकरी नाहीत – आ. सौ. श्वेता महाले यांचा बँक अधिकाऱ्यांना इशारा!
—
चिखली (महिंद्र हिवाळे – बुलडाणा कव्हरेज न्युज): “बँकांसाठी शेतकरी नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी बँका आहेत,” असे ठाम मत चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले ...