शेलुदजवळ स्विफ्ट डिझायरचा धडक; Gj 05 CQ 4796 गाडीचा अपघात, २ ते ३ जण जखमी….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :
आज दुपारी चार ते पाचच्या दरम्यान चिखली जवळील शेलुद गावाच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर कार क्रमांक Gj 05 CQ 4796 हिचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात गाडीत २ ते ३ जण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, जखमींना तात्काळ चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले…

जाहिरात….👆

अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत असून, पुढील तपास संबंधित यंत्रणेकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!