क्राईम
टेंभुर्णा फाट्याजवळ ऑटो-दुचाकीची भीषण धडक; चार जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक ..!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाट्याजवळ आज शनिवार, ८ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारास दहा वाजता प्रवासी ऑटो आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक ...
कॉलेजला जाते म्हणून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता; शेगाव ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल, तपास सुरू
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली १६ वर्षीय मुलगी परत न आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीवरून शेगाव ...
कुत्र्यांनी उकरून काढला दीड वर्षांच्या बालिकेचा मृतदेह; मेहकर शहरात हृदयद्रावक प्रकार..!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील पालवात परिसरात मानवतेलाही लाजवणारी धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या समाजातील दीड वर्षांच्या चिमुकलीचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला ...
शेगाव बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील ४८ हजारांचा ऐवज लंपास…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील रोकड रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४८ हजार ...
सुंदरखेडमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरास अटक…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील सुंदरखेड परिसरात अवैधरीत्या गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरावर आरोग्य विभागाने धाड टाकत कारवाई केली. गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या ...
सात महिन्यांत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; म्हातारे आई-वडील, पत्नी आणि लहान मुले पोरकी; पिंप्री गवळी गाव शोकमग्न…
पिंप्री गवळी (बुलडाणा कव्हरेज न्युज) —गावातील दोन सख्ख्या भावांचा केवळ सात महिन्यांच्या अंतराने मृत्यू झाल्याने तळेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे गावात ...
शेतात रखवालीस गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मध्यरात्री झोपलेल्या मित्राजवळून गायब झाल्यानंतर विहिरीत आढळले प्रेत; उदयनगर परिसरात खळबळ…
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)वॉर्ड क्रमांक ४ अमडापूर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार २५ वर्षीय तरुण ४ नोव्हेंबर रोजी महेश विजय पल्हाड व प्रशांत रमेश मध्यरात्री ...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी; डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) —समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुण कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत प्रवास ...
डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक..
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बेराळा फाटा येथे उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा चिखली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत पाच जणांना ...
दुचाकीच्या भिषण अपघातात दोन जण जागीच ठार
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) साखरखेर्डा येथून दुसरबीडला जात असतांना समृद्धी महामार्ग उड्डाण पुलाच्या रींगरोडला धडकून दोन मोटारसायकलस्वार युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल ...






















