Admin

तुकडेबंदी कायदा रद्द करणार: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

तुकडेबंदी कायदा रद्द करणार: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय, महसूलमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई (बुलडाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा विधानसभेत केली आहे. ...

डॉक्टरने स्वतःला भर रस्त्यात पेटवून घेतले, प्रकृती गंभीर; नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील घटना

डॉक्टरने स्वतःला भर रस्त्यात पेटवून घेतले, प्रकृती गंभीर; नांदुरा-जळगाव जामोद रस्त्यावरील घटना, व्हिडिओ वायरल

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील आलमपूर फाट्यावर एका थरारक आणि दुर्दैवी घटनेने परिसर हादरला आहे. नांदुरा ते जळगाव जामोद या रस्त्यावर ...

अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न केले अन् तीन महिन्यानंतर….

अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न केले अन् तीन महिन्यानंतर….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्याप्रकरणी लोणार पोलिसांनी तीन जणांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडली ...

EXCLUSIVE : ….हे तीन युवा नेते कुठून लढणार? सिंदखेडराजा मतदारसंघात उत्सुकता शिगेला!

EXCLUSIVE : ….हे तीन युवा नेते कुठून लढणार? सिंदखेडराजा मतदारसंघात उत्सुकता शिगेला!

सिंदखेडराजा (उद्धव पाटील – बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवा नेते कोण कोठून ...

सिंदखेडराजात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी डॉ. राजेंद्र शिंगणेंचा एल्गार; १४ जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राज्य सरकारला विचारणार जाब!

सिंदखेड राजात १४ जुलैला जनआक्रोश मोर्चा; महाविकास आघाडीची तयारी जोमात..!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): विधानसभा मतदारसंघातील विविध ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत महाविकास आघाडीने १४ जुलै रोजी ...

आमदार निवास कॅन्टीनमध्ये आ. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपले; शिळे जेवण दिल्यामुळे संताप!

आमदार निवास कॅन्टीनमध्ये आ. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला चोपले; शिळे जेवण दिल्यामुळे संताप!

मुंबई (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क):पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत असलेले बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याचा शिळ्या जेवणावरून चांगलाच समाचार घेतला ...

शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची बातमी..! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच; ई-केवायसी आणि आधार सीडिंग तातडीने पूर्ण करा!

शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाची बातमी..! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच; ई-केवायसी आणि आधार सीडिंग तातडीने पूर्ण करा!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाण्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलै 2025 मध्ये तुमच्या खात्यात येणार आहे. ...

भाजपमध्ये नवख्या चेहऱ्यांना झुकते माप, निष्ठावान कार्यकर्ते मात्र दुर्लक्षित! ज्यांनी संकटकाळात साथ दिली, ते आज वाऱ्यावर…संधी कुणाला - न्याय कुणाला?

चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत आज….

चिखली (भिकनराव भुतेकर- बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या वतीने ५ मार्च २०२५, १३ व १६ जून २०२५ नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ...

गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?

गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गावं म्हणजे आपल्या देशाचा आत्मा. इथली माणसं एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेली असतात. शहरामध्ये जो फक्त ओळखीपुरता संबंध असतो, तो इथे जिव्हाळ्याचा ...

दरेगावात दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाची समस्या, अतिसाराची अफवा खोटी - सरपंच रवि मांटे

दरेगावात दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाची समस्या, अतिसाराची अफवा खोटी – सरपंच रवि मांटे

मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): दरेगाव येथे दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ...

WhatsApp Join Group!