Admin

अल्पवयीनाच्या हातात ट्रॅक्टर; उलटून दबला अन् जीव गेला..! मालकावर गुन्हा दाखल…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): वाहन चालविण्याची परवानगी नसतानाही अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टर देण्यात आल्याने घडलेल्या अपघातात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर ...

तरुण शेतकऱ्याची शेतात फाशी; पळसखेड दौलत शिवारात खळबळ..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली. प्रविन जगदेव जाधव (वय ...

तालुका क्रीडा संकुल मैदान अखेर खुले…; तहसीलदारांच्या निर्णयामुळे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना दिलासा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुका क्रीडा संकुल (मैदान) नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांची ...

चिखलीकरांसाठी खुशखबर! आता इलाजासाठी बाहेर धावायची गरज नाही; चिखलीत सुरू होतंय पाटील क्रिटिकल केअर….! पाटील हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे आज उद्घाटन…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):चिखली शहरात आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या पाटील हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरचे भव्य उद्घाटन सकाळी ११ वाजता संपन्न होणार ...

शेवटी काळेच्या कारनाम्याना लगाम..!शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे निलंबित…

शिंदी (बुलडाणा कव्हरेज न्युज)सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे यांना गैरवर्तन व मनमानी कारभार प्रकरणी अखेर निलंबित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी ...

जुने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी;युवतीची बदनामी करण्याचा प्रयत्न….

शेगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज)सोशल मीडियावर दीड वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या खासगी व्हिडिओंचा गैरवापर करून एका युवतीची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शेगाव येथे ...

सैलानीत दर्शनाला आलेल्या तरुणीवर अत्याचार; आरोपी तासाभरात गजाआड….!

सैलानी(बुलडाणा कव्हरेज न्युज)सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी अभूतपूर्व तत्परता ...

“जमीन देतो म्हणत सासरकडच्यांनीच मारला १७ लाखांचा डल्ला…! पत्नीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जमीन विकत घेऊन देतो, असे आमिष दाखवत पत्नीसह तिचे आई-वडील, भाऊ व आणखी एका इसमाने संगनमत करून तब्बल १७ लाख ...

रणगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर तालुक्यातील रणगाव शिवारात ट्रॅक्टरखाली दबून एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास घडली. ...

“कुत्र्यांच्या झुंडीला आवर! वळती ग्रामपंचायतीचा नवीन वर्षाचा निर्णय..!”वळतीत कुत्र्यांची नसबंदी मोहीम सुरू”….

वळती (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवीन वर्षाच्या पहिल्याच टप्प्यात वळती ग्रामपंचायतीने धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्येला हात घातला आहे. गावात दिवसेंदिवस वाढत ...

WhatsApp Join Group!