बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) परवा पासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षात आता जोराने तयारी करतो आणि बाजी मारतो ते कळेल आणि आता जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी सर्वसाधारण प्रवर्गाच्या एकूण ३० जागा आहेत. त्यात महिलांसाठी १५ जागा असून या तीस जागांकडे राजकीय पक्षांची नजर आहे. उमेदवारांनाही अध्यक्षपदाचे डोहाळे लागणार आहेत. सर्वाधिक सर्वसाधारण व महिलांच्या जागा चिखली, देऊळगाव राजा बुलडाणा व मोताळा, सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघात आहेत. या तीन ठिकाणी तीन पक्षाचे आमदार आहेत.
तेरा तालुके असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात २०११ च्या जनगणनेवर आधारित आरक्षण यावेळी नवीन शासन निर्णयानुसार काढण्यात आले. या नवीन आरक्षणामुळे नव्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची आता वाटचाल सुरु झाली आहे. त्यामुळे नव्यानेच रंगत येत असून जागाही अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटली आहे. सन १९६२ पासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळाला सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता पुन्हा तेव्हापासूनच अध्यक्षपदाच्या सर्वसाधारण जागेला सुरुवात नव्याने करण्यात येत आहे. फक्त त्या काळात महिलांना आरक्षण
जळगाव जामोद तालुक्यात खेर्डा बु. व पिंपळगाव काळे, संग्रामपूर तालुक्यात बावणबीर सर्वसाधारण महिला, नांदुरा तालुक्यात निमगाव सर्वसाधारण महिला, मलकापूर तालुक्यात नरवेल, मलकापूर ग्रामीण व दाताळा (सर्वसाधारण महिला), मोताळा तालुक्यात पिंप्रीगवळी, कोथळी, घामणगाव बढे सर्वसाधारण
महिला, रोहिणखेड खामगाव
नव्हते त्यामुळे या शर्यतीत पंधरा महिलासुद्धा आता येणार आहेत. १९९७ पर्यंत पुरुषच अध्यक्ष होत मात्र नंदा कार्यदे यांचे रुपाने पहिली महिला अध्यक्ष जिल्हा परिषदेला लाभली होती. त्यानंतर अनिता रणबावरे,
२०११ च्या जनगणनेवर आधारित जिल्ह्यातील आरक्षण
अशा आहेत सर्वसाधारणच्या जागा (महिलांसहित)
उबाठा, राष्ट्रवादी व शिंदे गटात सर्वसाधारण उमेदवार…
भाजपचे जिल्हयातील सात पैकी चार विधानसभेवर वर्चस्व आहे, प्रत्येकी एक विधानसभा राष्ट्रवादी, उबाठा व शिंदे गटाकडे आहे. सर्वसाधारण प्रवर्गात शेगाव वगळता बहुतांश सर्वच तालुक्यात आरक्षण मिळाले आहे. आता
तालुक्यात घाटपुरी पिंपळगाव राजा राजा सर्वसाधारण सर्वसा महिला, मेहकर तालुक्यात देऊळगाव साकर्शा सर्वसाधारण महिला, डोणगाव , अंजनी बु. (सर्वसाधारण), उकळी सर्वसाधारण महिला, चिखली तालुक्यात अमडापूर सर्वसाधारण महिला, इसोली (सर्वसाधारण), सवणा सर्वसाधारण महिला, बुलडाणा तालुक्यात
भास्कर ठाकरे व अलका चित्रांगण खंडारे या मागास प्रवर्गाच्या महिलांना संधी मिळाली आहे. शेगावात एकही सर्वसाधारणसाठी जागा नाही, मलकापुरात तीन पण महिला, मोताळ्यात चार पैकी एक महिला,
भाजपा किती उमेदवार विजयी करुन आपला अध्यक्ष बनवते की सर्वाधिक सर्वसाधारण कोणाचे अधिक येतात यावर अवलंबुन आहे. एका पक्षाने जर सर्वच सर्वसाधारण प्रवर्गाचे ३० उमेदवार निवडून आणले तर बहुमत राहिल.
देऊळघाट (सर्वसाधारण महिला), साखळी बु. सर्वसाधारण महिला, मासरूळ, रायपूर सर्वसाधारण महिला, देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही, सिनगाव जहाँगीर, सिंदखेड राजा तालुक्यात साखरखेर्डा सर्वसाधारण महिला, किनगावराजा, लोणार तालुक्यात सुलतानपूर, बिबी
मेहकरात चारपैकी दोन महिला, चिखलीत तीन पैकी दोन महिला, बुलडाणा तालुक्यात चारपैकी तीन महिला आहेत. सिंदखेडराजात एक महिला आहे. खामगावात दोन महिला राखीव आहेत.














