एल्गार मोर्चा बुलडाणा
“१० टक्के कमिशन घ्या, पण शेतकऱ्याला हेक्टरी १ लाख द्या!” रविकांत तुपकरांनी सत्ताधाऱ्यांना भरसभेत सुनावलं; निमगावात दुष्काळाच्या प्रश्नावर सरकारची पोलखोल!
By Admin
—
निमगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):** दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याऐवजी सत्ताधारी नेते त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. ...













