Nyaylay
सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार ५०० न्यायालयीन कर्मचारी संपावर! बुलढाणा जिल्ह्यातील ६४० कर्मचाऱ्यांचाही सहभाग; न्यायालयीन कामकाज खोळंबले….
By Admin
—
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील तब्बल ३४ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी अखेर बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. ...













