Maharashtra
किरकोळ कारणावरून महिलेचा विनयभंग; दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना २३ डिसेंबर रोजी दुपारी ...
समृद्धीवर काळाचा घाला! कष्टकरी विठ्ठलचा जागीच अंत; धाडसह जिल्ह्यावर शोककळा….
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) काबाडकष्ट करून शेतकरी बापाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कष्टकरी विठ्ठलवर काळाने अचानक झडप घातली. समृद्धी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ...
शेतात विहीर असताना; शेतातली विहीर कागदावरून गायब…! तलाठ्याच्या नोंदीमुळे शेतकरी हैराण…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक शिवारात शेतात खोदलेली विहीर कागदोपत्री चक्क गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातबारा उताऱ्यावरून तलाठ्याने ...
धनुष्यबान सुटला.. घड्याळ थांबलं, तुतारी आडवी आली… 21 वर्षाच्या तरुण पोरांनी सत्ता उलथवली….”
सिंदखेडराजा :(बुलडाणा कव्हरेज न्युज)नगरपालिका निवडणुकीत सिंदखेडराजात राजकारणाचा पूर्ण खेळ उलटला. २० प्रभागांपैकी तुतारी ८ ठिकाणी वाजली, घड्याळ ६ ठिकाणी चालले, बाण धनुष्यातून सुटले पण ...
मोटारची वायर कापली अन् शेतात रणकंदन! सीसीटीव्ही बसवतानाच महिलेवर हल्ला….
रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):वाघापूर शिवारातील शेतात मोटारची वायर कापण्याच्या जुन्या वादातून शेजारील शेतकऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना २१ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली. या ...
शेगावात धक्कादायक प्रकार! जगदंबा नगरातून १५ वर्षांचा मुलगा बेपत्ता; पालकांची धावपळ..
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील जगदंबा नगर भागात १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना ...
चिखली – जालना महामार्गावरील रामनगर फाटा जवळ कारची जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…!
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली–जालना राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून १ डिसेंबरच्या मध्यरात्री पुन्हा एक भीषण अपघात झाला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या ...
अंत्री खेडेकर येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या…! घरगुती अडचणी, नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा ठरला कारणीभूत…
अंत्री खेडेकर (बुलडाणा कव्हरेज न्युज)— चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील ३५ वर्षीय शेतकरी प्रल्हाद संतोष माळेकर यांनी आर्थिक अडचणींना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...
मेहकरमध्ये दिवसाढवळ्या चोरी; कारची काच फोडून अडीच लाखांची रोकड लंपास..!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – मेहकर शहरात २१ नोव्हेंबर रोजी दुपारी धाडसी चोरीची घटना घडली. सोयाबीन व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून गाडीत ठेवलेली अडीच लाखांची ...
EXCLUSIVE : चिखलीत नगराध्यक्ष उमेदवार पदासाठी शिवराज पाटील यांचे नाव चर्चेत; तरुणांच्या गप्पांत पुन्हा रंगत! राजकारणातून अलिप्त असले तरी ‘युवकांच्या मनात अजूनही आहेत पाटील’…! स्वयंघोषित भावी नगराध्यक्ष उमेदवारला डोक्याला ताण?
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शहरातील तरुणांच्या चर्चांमध्ये सध्या एकच नाव जोमाने घेतले जात आहे .सामाजिक ...





















