Khamgaon
फोटो काढण्यावरून तरुणास मारहाण; बंदुकीने उडवण्याची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): नवीन इदगाह परिसरात फोटो काढत असल्याच्या कारणावरून १७ वर्षीय तरुणास शिवीगाळ करून फायटरने मारहाण करत बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिल्याची ...
समृद्धी महामार्गावर अपघात; ५ जखमी..! मदतीला पोलीस… पण वाहनात डिझेलच नाही…? अम्बुलन्स मधून पोलीस घटनास्थळी दाखल
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ३०९.४, मांडला परिसरात सोमवारी (दि. २ फेब्रुवारी) दुपारी सुमारे २ वाजता भीषण अपघाताची घटना घडली. चालकाचे ...
गावात जाण्याचं सांगून विवाहितेची दोन चिमुकल्यांसह बेपत्ता; मलकापूर शहरात खळबळ…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मुलांच्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी सामान आणण्यासाठी गावात जाते, असे सांगून घरातून निघालेली विवाहीता आपल्या दोन लहान मुलांसह बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर ...
घरात कुत्रा, मांजर पाळताय? तर नोंदणी व परवाना बंधनकारक..! डॉग-कॅट ब्रीडर आणि विक्रेत्यांनाही परवाना आवश्यक….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :घरामध्ये कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी पाळण्यासाठी नोंदणी करून वार्षिक परवाना (पेट लायसन्स) घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक आहे. मात्र बुलडाणा ...
भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू….
मेरा बुद्रुक (बुलडाणा कव्हरेज न्युज):वरूड–कोनड रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २३ जानेवारी रोजी सायंकाळी ...
धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी
धाड पोलिसांच्या नाकाखालीच चोरांचा डल्लापोलीस स्टेशनपासून १०० मीटर अंतरावरून तीन दुचाकी चोरी धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज):धाड पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० ते २०० मीटर अंतरावरून ...
“खामगावला कामाला गेला अन् परत आलाच नाही! कुंबेफळचा २६ वर्षांचा तरुण बेपत्ता…..”
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील कुंबेफळ येथील २६ वर्षीय युवक प्रतीक रमेश मिरगे हा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस ...
“बॅनर लावताना थुंकल्याचा राग मनात धरला; रात्री बिअरच्या बाटलीने हल्ला..! मलकापूरात धक्कादायक प्रकार….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शहरात क्षुल्लक कारणावरून गंभीर मारहाणीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बॅनर लावताना “तु आमच्यावर थुंकलास” या ...
“क्लासला गेली अन् गळ्यात हात टाकला…!” १८ वर्षीय युवतीचा विनयभंग; मलकापूरमध्ये खळबळ….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एमएस-सीआयटी क्लासला गेलेल्या १८ वर्षीय युवतीचा गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ...
खामगाव येथे भाव चढताच सोयाबीनची आवक उसळली; खामगावात दुप्पट पोती….!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनची आवक दुप्पट झाली आहे. ...





















