Advertisement Advertisement

Driver

“नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटला; २५ वर्षीय चालकाचा दुर्दैवी मृत्यू”

संग्रामपूर(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील काकोडा येथील २५ वर्षीय युवकाचा शेतात नांगरटी करताना ट्रॅक्टर उलटून खाली दबल्या गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २४ मार्च ...

बारमध्ये सर्व्हिसवरून भांडण; दोन गटात धुमश्‍चक्री ! बाटल्या, सिमेंट ब्लॉक चालले; दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील खामगाव रोडवरील डाउनटाउन बार येथे सर्व्हिसच्या कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका पेटला की दोन्ही गट एकमेकांवर ...

दारू पिऊन एसटी हाणली, ५७ जणांचा जीव टांगणीला लावला ! दारूड्या चालकामुळे प्रवाशांची धाकधूक, कंडक्टरच्या प्रसंगावधानाने…..

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दारूच्या नशेत तर्रर्र होऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाने तब्बल ५७ प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची गंभीर घटना देऊळगाव मही ...

WhatsApp Join Group!