crime
“लईच किरकोळ धक्का, अन् टेंभुर्णीत पाच जण मिळून केली धुलाई…!” खामगाव तालुक्यातील घटना….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मुलाच्या खेळण्याच्या तीनचाकी गाडीला धडक लागल्याच्या कारणावरून जाब विचारायला गेलेल्या इसमाला मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे ...
“देवदर्शनाला निघाले अन् काळाने झडप घातली; आतेभाऊ-मामेबहीण जागीच ठार”…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :देवदर्शनासाठी नाशिक येथून त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीवर भरधाव हायवा वाहन पलटी झाल्याने आतेभाऊ व मामेबहीण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना ...
“आमच्या नावाने दिलेला रिपोर्ट मागे घे” नाहीतर…!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, ती तात्काळ मागे घे, अशा दबावातून दगड व काठीने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना शेळगांव ...
धक्कादायक…! मोताळ्यातून दर सहा दिवसाला एक महिला गायब; कुणाचं लक्ष नाही…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. मोताळा तालुक्यात १ जानेवारी ते ३१ ...
अल्पवयीनाच्या हातात ट्रॅक्टर; उलटून दबला अन् जीव गेला..! मालकावर गुन्हा दाखल…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): वाहन चालविण्याची परवानगी नसतानाही अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टर देण्यात आल्याने घडलेल्या अपघातात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर ...
सैलानीत दर्शनाला आलेल्या तरुणीवर अत्याचार; आरोपी तासाभरात गजाआड….!
सैलानी(बुलडाणा कव्हरेज न्युज)सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी अभूतपूर्व तत्परता ...
सासऱ्याने आणि देराणे हात पाय पकडले; सासुने कपात उंदराचे औषध टाकले नंतर…! विवाहितेच्या जीवावर उठले पती-सासरचे…..
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेगाव तालुक्यातील कठोरा येथे विवाहितेच्या जिवावर उठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीसह सासरच्या लोकांनी संगनमताने विवाहितेचा गळा दाबून तिला उंदीर ...
गळफास घेऊन १५ वर्षीय तरुणीची आत्महत्या…! खामगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घरातच गळफास घेऊन १५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या रात्री घडली. या ...
मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळले; परिसरात भीतीचे वातावरण….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) –मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे अंदाजे २५ दिवसांचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या ...
झोपेत पत्नी व मुलाचा खून; सासरच्या माणसाना अटक करा..!मेहकर पोलीस ठाण्याला संतप्त नातेवाइकांचा तीन तास घेराव….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मेहकर शहरात पत्नी व चिमुकल्या मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी राहुल मस्के याला पोलिसांनी अटक केली असली, तरी या गुन्ह्यात ...



















