Advertisement Advertisement

Crime report

पतीच्या खुनानंतर पत्नी अन् प्रियकर पोलीस कोठडीत! महीमळच्या खून प्रकरणात दोघांची कसून चौकशी; हत्यार कुठं लपवलं, कटात आणखी कोणाचा हात?

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अनैतिक प्रेमसंबंधातून पतीचा काटा काढल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला न्यायालयाने १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली ...

WhatsApp Join Group!