buldhana

शेती विक्रीच्या नावावर १७ लाखांचा घोटाळा; देऊळगाव राजात दोघांना बेड्या….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेती विक्रीचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देऊळगावराजा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी ३० डिसेंबर ...

भरधाव दुचाकीची रस्त्यांना चालणाऱ्या माणसाला धडक; ५५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्य..! चिखली तालुक्यातील घटना …

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील मेरा चौकी–मेरा खुर्द परिसरात काल रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

“क्लासला गेली अन् गळ्यात हात टाकला…!” १८ वर्षीय युवतीचा विनयभंग; मलकापूरमध्ये खळबळ….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):मलकापूर शहरात एक संतापजनक घटना उघडकीस आली असून, एमएस-सीआयटी क्लासला गेलेल्या १८ वर्षीय युवतीचा गळ्यात हात टाकून विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ...

एक मत, मोठा निर्णय; चिखली पालिकेत सत्तासमीकरण बदलले..! उपाध्यक्षपदी शिंदेसेनेच्या वैशाली खेडेकर…. तर गटनेत्या पदी….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया मंगळवारी (दि. १३) पार पडली असून, या निवडणुकीत शिंदेसेनेच्या वैशाली खेडेकर यांनी बाजी मारली आहे. हात वर ...

देऊळगाव घुबे येथे जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी..! ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली; विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकांनी जिंकली ग्रामस्थांची मने….

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जानकीदेवी विद्यालय तथा रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ साहेबांचा ...

टेंभूर्णा शिवारात रानडुकराचा थरार; महिलेवर अचानक हल्ला, गंभीर जखमी….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील टेंभूर्णा येथील गावरान शिवारात रानडुकराने घातलेल्या थरारक हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना रानडुकराने ...

लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; प्रेमाचा मुखवटा गळाला, आरोपीवर गुन्हा दाखल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी मैत्री वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. ...

देऊळगाव महीत दोन गट आमने सामने; रात्रीचं रणांगण, मारहाण-विनयभंग-घरफोडीचे गंभीर आरोप….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव मही येथे जुन्या वादातून दोन गटांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. ही घटना ११ जानेवारी रोजी ...

रात्रीचा साया पडताच गुरं गायब! खैरा–टाकरखेड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, शेतकरी भयभीत”

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पशूधन चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गाय, म्हैस, गोहे, बैल यांसारखी ...

जुन्या वादातून रमाई चौकात धिंगाणा; डोक्यात हेल्मेट घालून तरुणावर जीवघेणा हल्ला…!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात पुन्हा एकदा जुन्या वादाचा स्फोट झाला असून रमाई चौक परिसरात एका तरुणावर हेल्मेटने डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी ...

WhatsApp Join Group!