Advertisement Advertisement

Buldhana coverage

फटाक्यांवरून गावात राडा; दोन गटांत हाणामारी, परस्पर गुन्हे दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): भारत-न्यूझीलंड अंतिम सामना पाहताना फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घारोड येथे घडली. या प्रकरणी ...

अखेर संदीप शेळके काँग्रेसच्या झेंड्याखाली; बुलढाण्याच्या राजकारणात नवा रंग…!”

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडत असून आता बुलढाण्यात “दादा पर्व” सुरू झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ...

“घरून शाळेला निघाली अन् पुण्याला जाते म्हणत मोबाईल बंद; ११ वीची पोरगी बेपत्ता”….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात ११ वीमध्ये शिकणारी १६ वर्षांची अल्पवयीन पोरी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकाने ...

BREAKING:“पेटीचं आमिष दाखवून हात रिकामे! संतापलेल्या गावकऱ्यांनी चिखली–मेहकर रोड केला जाम….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली ते मेहकर रोडवर आज दुपारी अचानक गावकऱ्यांचा संताप उफाळून आला. बांधकाम विभागाच्या वतीने नागरिकांना पेटी वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात ...

देऊळगाव राजाचे निसर्गवैभव आगीच्या विळख्यात समाजकंटकां कडून वनराई नष्ट करण्याचा प्रयत्न; स्वयंसेवक आणि प्रशासनाची धावपळ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या महादेव खोरा परिसरातील हिरवाईला अज्ञात समाजकंटकांनी आग लावून नष्ट करण्याचा प्रयत्न ...

पोलिस कर्मचाऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपवली जिंदगी..! मेहकर तालुक्यातील घटना…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा मुख्यालयात सेवेत असलेल्या आणि मंत्र्यांच्या स्कॉटींग ड्युटीवर कार्यरत असलेल्या एका ५६ वर्षीय पोलिसाने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची ...

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जऊळका मार्गावर रेतीच्या टिप्परचा धुडगूस; वेग, कटमार आणि अरेरावीने ग्रामस्थ त्रस्त…

सिंदखेडराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पिंपळगाव कुडा, लिंगा व देवखेड येथील रेतीघाट मागील काही दिवसांपासून सुरू झाले असून जऊळका गावातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात ...

चिखली-बुलढाणा रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली-बुलढाणा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

“चिप्स घ्यायला गेलेल्या लेकरावर दुकानदाराची पापी नजर; तिने नकार दिला अन्…”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव शहरात अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलेल्या माहितीनुसार, ...

WhatsApp Join Group!