Advertisement Advertisement

क्राईम

“खामगावात महिलेवर घरात घुसून मारहाण; पती-पत्नीला जीवे मारण्याची धमकी, शहरात खळबळ”….

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव शहरातील सावजी लेआउट परिसरात एका महिलेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली असून, त्यानंतर आरोपींनी घरात घुसून ...

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासरे व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल…

—

खामगाव (बुलडाणा): हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपावरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

हाणामारीत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न….दुसऱ्या घटनेत गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण..! अंढेरा येथे परस्पर तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा येथे क्षुल्लक कारणावरून दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटना घडल्या. एका घटनेत आरोपींनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या ...

भरधाव काळी-पिवळीची जोरदार धडक; करतवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील करतवाडी येथील सतीश सदाशिव सपकाळ (वय ३५) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात उदयनगर परिसरात, ...

पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ!

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा–मलकापूर महामार्गालगत असलेल्या गुलाबचंद नगर परिसरात आज (रविवार, ७ डिसेंबर) दुपारी एका पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय ...

18 वर्षीय तरुणी घरा मध्ये कोणाला न सांगता निघुन गेली…!

—

खामगाव ( बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील १८ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कुटुंबीयांनी ...

“इंस्टाग्रामची ओळख महागात! तरुणीला प्यारचं आमिष दाखवून शारीरिक अत्याचार; ८० हजारांची लुबाडणूक…!

—

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज) इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची आणि ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार राजापेठ ...

अज्ञात जळक्याचा कहर; अमोना शिवारात शेतकऱ्याची मक्याची सुडी जळून खाक…!

—

अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी ...

घरफोडीची धाडसी चोरी; २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास…! सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांचा हल्ला…

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांनी घर फोडून तब्बल २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी ...

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

अज्ञात कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जखमी; बुलढाणा शहरात गुन्हा दाखल…

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात एका निष्काळजी चालकामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात सोमवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ ...

WhatsApp Join Group!