Admin
चिखलीतील ब्रिटीशकालीन विश्रामगृह पाडकाम प्रकरण: परवानगीचे व इतर कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याची काँग्रेसची मागणी
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली येथील ब्रिटीशकालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाच्या इमारतीच्या पाडकाम प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या ऐतिहासिक इमारतीच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ...
खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खैरव आणि चिखली परिसरातील शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण झाले आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पण अतिवृष्टी, नीलगायी ...
शेतकऱ्यांवर नवे संकट: रोहयांकडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; प्रशासन आणि वनविभागाचे दुर्लक्ष
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि ...
देऊळघाट ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापनासाठी कठोर पवित्रा; उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आणि पोलिस कारवाईची मागणी
देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट गावातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकला जाणारा कचरा हा स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या ...
EXCLUSIVE: दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सिंदखेडराजा तालुक्यात जोरदार तयारीत…
सिंदखेडराजा (ऋषि भोपळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): तब्बल तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बुलडाणा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने सिंदखेडराजा ...
मिसळवाडीतील वारकऱ्याची रुईछत्तीस गावच्या शिवारात आत्महत्या; गावात शोककळा
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पंढरपूर वारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिसळवाडी येथे एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना ३० जून २०२५ रोजी सकाळी समोर आली. सुखदेव ...
अनुराधा अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रकरणात तीन महिन्यांचा अन्याय दोन तासात मिटला; न्याय व्यवस्थेकडून सत्ताधाऱ्यांना चपराक!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाला संगणक शाखेच्या ६० वाढीव जागांसाठी ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ...
ऐकावे ते नवलच! ३६५ दिवस चालणारी जिल्हा परिषद मराठी शाळा सवणा, ठरत आहे गुणवत्तेचं प्रतीक
सवणा (उद्धव पाटील– बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील सवणा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा आज एका नव्या शैक्षणिक क्रांतीचे प्रतीक बनली आहे. ‘मिशन IAS-IPS’ ...
दुःखद घटना..! पांगरी माळी येथे गोठ्याचे छप्पर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; दोन बकऱ्यांचाही मृत्यू…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी शिवारात सोमवारी (१ जुलै) रात्री एक दुर्दैवी घटना घडली. गोठ्यावरील पत्र्याचे छप्पर आणि लोखंडी ...
शिक्षकाच्या जाचाला कंटाळून १० वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या; चिठ्ठी लिहून ठेवली अन् चिठ्ठीत गंभीर आरोप…
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): वसाडी येथील विनायक महादेव राऊत (वय १५) या १० वीच्या विद्यार्थ्याने शिक्षकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना १ जुलै ...




















