चिखली शहरात दबावयंत्र, द्वेष आणि हुकूम शाही राजकारण.. काँग्रेस नेते कुणाल बोंद्रे , प्रीती ताई बांडे फुलझाडे म्हणतात काशीनाथ आप्पा बोंद्रे शिवाय शहराला पर्याय नाही…!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)
चिखली शहरात गेल्या दोन ते चार वर्षांपासून दबावतंत्र, द्वेष आणि हुकूमशाहीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते कुणाल बोंद्रे यांनी केला. या परिस्थितीत शहराला काशिनाथ बोंद्रे यांच्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.

प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रीतीताई बांडे फुलझाडे आणि संतोष गवारे हे काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. या प्रभागातील नागरिकांनी “सर्वात जास्त लीड आम्हीच देणार” असा विश्वास व्यक्त केला असून, यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांविषयी सकारात्मक चर्चा सुरू आहे.

प्रीती ताई बांडे फुलझाडे म्हणतात चिखली शहरात आता काँग्रेस पक्षाचा जोरदार प्रचाराते आघाडी घेतल्यामुळे आता आम्ही आमच्या प्रभाग मधून आता काशिनाथ बोंद्रे त्यांना लीड देऊ अस सांगिलतेल..

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!