Maharashtra
माळेगाव वडजी येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; धामणगाव बढे पोलिसांत तक्रार…..
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पिंप्री गवळीपासून जवळच असलेल्या माळेगाव वडजी (ता. मोताळा) येथील १८ वर्षीय तरुणी घरातून निघून गेल्याची घटना उघडकीस आली असून, ...
BULDHANA NEWS: “बुलढाण्यात सहकार क्षेत्राला मोठा झटका..! १३ पतसंस्थांचे परवाने कायमचे रद्द”….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ उडवणारी मोठी कारवाई सहकार विभागाने केली आहे. आर्थिकदृष्ट्या पूर्णतः डबघाईला आलेल्या, वर्षानुवर्षे फक्त कागदावरच चालू ...
करवंड शिवारात धोडप येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला…! हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी…
धोडप (राधेश्याम काळे : बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील धोडप येथील करवंड शिवारात शेतात कामासाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकरी उत्तम बळीराम परिहार यांच्यावर अस्वलाने ...
विजेच्या धक्क्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा मृत्यू; आव्हा शिवारातील हृदयद्रावक घटना…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोताळा तालुक्यातील आव्हा शिवारात शेतात कामासाठी जात असताना विद्युत प्रवाही तारेला स्पर्श झाल्याने ५२ वर्षीय महिला मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची ...
सडक, किडका धान्य वाटपाचा भाडाफोड;“आम्हाला जे खायला देता तेच तुम्ही खा..! युवासेना पोचली थेट भात-भाकरी घेऊन ऑफिसात….! यानंतर बोगस धान्य रेशन दुकानात आले तर गाठ आमच्याशी… युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानांमधून गोरगरिबांना निकृष्ट, बोगस, किडे लागलेले व उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले ज्वारी-तांदूळ वाटप केल्याचा ...
असोला परिसरात महिलेचा विनयभंग; आरोपीविरुद्ध अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असोला परिसरात एका ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंढेरा ...
“लईच किरकोळ धक्का, अन् टेंभुर्णीत पाच जण मिळून केली धुलाई…!” खामगाव तालुक्यातील घटना….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मुलाच्या खेळण्याच्या तीनचाकी गाडीला धडक लागल्याच्या कारणावरून जाब विचारायला गेलेल्या इसमाला मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे ...
अल्पवयीनाच्या हातात ट्रॅक्टर; उलटून दबला अन् जीव गेला..! मालकावर गुन्हा दाखल…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): वाहन चालविण्याची परवानगी नसतानाही अल्पवयीन मुलाच्या हाती ट्रॅक्टर देण्यात आल्याने घडलेल्या अपघातात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टर ...
सैलानीत दर्शनाला आलेल्या तरुणीवर अत्याचार; आरोपी तासाभरात गजाआड….!
सैलानी(बुलडाणा कव्हरेज न्युज)सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या २५ वर्षीय महिलेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रायपूर पोलिसांनी अभूतपूर्व तत्परता ...



















