Maharashtra

“लाडकी बहीण योजनेचा हप्ता अडकलाय; ई-केवायसीच्या घोळानं बुलढाण्यात बहिणींची धावपळ… !”

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार असल्याच्या अफवांमुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या ...

इच्छादेवी दर्शनाला जाताना काळाचा घाला; पल्सर दुभाजकावर आदळली, ३ तरुण….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खामगाव येथून इच्छादेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या तरुणांच्या पल्सर दुचाकीचा भीषण अपघात झाला. मुक्ताईनगर–मलकापूर महामार्गावरील पिंपरी अकाराऊत शिवारात रविवारी दुपारी सुसाट ...

“मुलांच्या खेळण्यावरून वाद पेटला; बापाला साखळीने मारलं, बापाच्या बचावाला गेलेल्या पोरासमोरच थरार…!”

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात किरकोळ कारणांवरून मारहाणीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार शहरातील टीपू सुलतान ...

आईनं खिडकीतून पाहिलं अन् पोरगा गेला हातातून; गोंधनापूरात हळहळजनक प्रकार….

खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज)खामगाव तालुक्यातील गोंधनापूर गावात एका १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. १५) दुपारी उघडकीस आली. हरिओम प्रवीण ...

खामगावात आता मोकाट कुत्र्यांवर लगाम; नसबंदीची धडाकेबाज मोहीम सुरु..

खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका, पशुसंवर्धन विभाग व पिपल फॉर अ‍ॅनिमल्स यांच्या संयुक्त विद्यमाने मोकाट कुत्र्यांच्या ...

बोले तसं चालते, त्याची वक्तृत्व चालते…! चिखली नगर परिषदेत राणा सुरेंद्रसिंह ठाकूर यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड…

चिखली(बुलडाणा  कव्हरेज न्युज) : दयावान फाउंडेशनचे प्रवक्ते राणा सुरेंद्रसिंह ठाकूर यांची चिखली नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांचे सामाजिक, ...

शेगावात विवाहितेचा अब्रूवर घाला; धमकी देत गप्प बसवण्याचा प्रयत्न, दोघांवर गुन्हा दाखल…..

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील टिपू सुलतान चौक परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेचा नोव्हेंबर २०२५ मध्ये विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

“शेलगाव जहागीरचं जलजीवन मिशनचे काम रखडलं अन् ..; विनायक सरनाईकांचा आंदोलनाचा इशारा देताच अखेर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ऐक्शन मोडवर……

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचं काम तब्बल दोन वर्षांपासून रखडलेलं असून गावकऱ्यांना पाण्यासाठी मोठी ...

शेतात काम करताना बिबट्याचा हल्ला; तासभर बिबट्या झाडाखाली माणसे झाडावर….

पिंपळगाव काळे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : पिंपळगाव काळे येथून जवळ असलेल्या मोहिदेपूर शिवारात बिबट्याने अचानक धडक दिल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. १५ जानेवारी ...

शेती विक्रीच्या नावावर १७ लाखांचा घोटाळा; देऊळगाव राजात दोघांना बेड्या….

देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेती विक्रीचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी देऊळगावराजा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी ३० डिसेंबर ...

WhatsApp Join Group!