Court
लग्नात ३१ लाख रुपये अन् चारचाकी दिली, तरी हुंड्याचा लोभ सुटेना!पत्नीच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री १० लाखांची मागणी केल्याचा आरोप; मेहकर न्यायालयाने पतीचा जामीन अर्ज फेटाळला…
By Admin
—
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नात तब्बल ३१ लाख रुपये रोख आणि चारचाकी गाडी दिल्यानंतरही हुंड्याची मागणी थांबली नाही. विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ...













