chikhli
घरा जवळ फटाके फोडल्याने कारणावरून शेजाऱ्यात वाद…!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात फटाके फोडण्याच्या कारणावरुन शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे रुपांतर भांडणामध्ये झाले. या भांडणात शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तसेच नातेवाईकाचा मोबाईल ...
समृद्धी महामार्गावर शस्त्रांसह कंटेनर पकडला; उत्तर प्रदेशचा सराईत गुन्हेगार अटकेत..!
बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) — समृद्धी महामार्गावर बीबी पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत एक सराईत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि ...
कर्ज व अतिवृष्टीमुळे शिंदी येथील शेतकऱ्याची दिवाळीत आत्महत्या..!
साखरखेर्डा(बुलडाणा कव्हरेज न्युज) साखरखेर्डा येथून जवळच असलेल्या शिंदी येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने दीपावलीच्या दिवशी शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शिवाजी माणिकराव बुरकूल ...
सिंदखेड राजा महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघात वाढले!पालिकेला कुलूप लावण्याचा दिलीप चौधरी यांचा इशारा…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नागपूर – मुंबई महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी ...
भरधाव रोड ने जाणाऱ्या प्रवासी ऑटोची बैलगाडीला धडक; एक प्रवासी बालक जागीच ठार तर चार प्रवासी जखमी…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरधाव जाणाऱ्या प्रवासी ऑटोरिक्षाने बैलगाडीला धडक दिली. या अपघातात ऑटो मधील एक प्रवासी बालक जागीच ठार झाला असून ऑटो चालकासह चार ...
किराणा दुकानावर २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग; आरडाओरड केल्यावर आरोपी फरार!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता घडली. या प्रकरणी २२ ...
विकृती! जळक्या माणसाचे काळे कारनामे; सौ. वंदना घुबे,आणि कोमल सपकाळ यांचे शुभेच्छा बॅनर फाडले; पायाखालची जमीन सरकल्याने असले काम, वंदना घुबेंचा हल्लाबोल; कोमल म्हणाल्या, शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील जनता पाहून घेईल….
चिखली: (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मधील राजकारण तापले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या सौ. वंदना घुबे आणि सौ कोमलताई सपकाळ ...
माहेरहून पैसे आणण्याचा तगादा; विवाहितेचा छळ, पतीसह चौघांवर गुन्हा…!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या आरोपावरून पती, सासू, सासरे आणि दीर यांच्याविरोधात शेगाव ...
बुलडाणा अर्बनच्या कर्मचाऱ्याचा ट्रकच्या अपघातामध्ये जागीच मृत्यू प्रतिनिधी…!
उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज)ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात ऐन दिवाळीच्या दिवशी मंगळवारी २१ सायंकाळी अमडापूर – चिखली मार्गावर ...
क्रांतिकारी संघटनेचे नेते सुनील मिसाळ बनले शेतकऱ्यांचा आवाज..!अमोल मोरे यांचा महावितरण विभागाशी यशस्वी पाठपुरावा…!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील आंचरवाडी आणि अमोना या गावामध्ये तब्बल (५) ट्रांसफार्मर बंद पडलेले होते शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू ...


















