Buldana coverage
फेसबुकवरील डबल पैशाचं आमिष भारी पडलं; तरुणाला शेतात नेऊन मारहाण, पोलिस असल्याची बतावणी करून लुटले…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शेगाव तालुक्यातील एका गावात पैसे डबल करून देतो अशा दाखवत त्याने फसवणूक केल्याची सांगितले सोसियल मीडियावरील फेसबुक ‘करन्सी डबल’ ...
लग्नासाठी तरुणीवर जबरदस्ती; तिचं लग्न जमले त्यांना माहित पडले, मग ठरलेले लग्न मोडले…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील २१ वर्षीय तरुणीला लग्नासाठी जबरदस्ती करत तिचे ठरलेले लग्न मोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खामगाव ग्रामीण ...
घाटपुरी शिवारात बिबट्याची एन्ट्री; घाबरून दोन महिला झाडावर चढल्या…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव तालुक्यातील घाटपुरी शिवारात शुक्रवारी (दि. २७ फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास बिबट्या दिसल्याने शेतकरी व मजुरांमध्ये एकच घबराट पसरली. बिबट्याला पाहून ...
घरगुती वादातून वडिलांवर काठीने हल्ला; मुलगा व सून विरुद्ध गुन्हा…
मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): घरगुती कारणावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात काठीने मारहाण केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते ९.३० ...
लेझीम सरावावेळी तरुणीचा हात धरून धमकी; युवकाविरुद्ध गुन्हा दाखल….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील व्यंकटेश नगर परिसरात शिवजयंती निमित्त सुरू असलेल्या लेझीम सरावादरम्यान एका तरुणीचा हात धरून तिचा पाठलाग करत घरात घुसून जीवे ...
दुचाकी अडवून तरुणाकडील मोबाईल-रोख रक्कम हिसकावली..! देऊळगाव राजा शहरात पहाटे दरोडेखोरांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील सातेफळ चौफुली परिसरात पहाटेच्या सुमारास थरारक घटना घडली असून, चार अज्ञात चोरट्यांनी एका युवकाची दुचाकी अडवून त्याच्याकडील मोबाईल व रोख ...
MacBook Air M4 जिंकण्याची सुवर्णसंधी: Tech Sprout IT कडून विद्यार्थ्यांसाठी धमाकेदार स्पर्धा!
पुणे : नवीन वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. TechSprout IT या स्टार्टअप कंपनीने त्यांच्या 1व्या वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी “TechSprout Talent Challenge 2025” ही अनोखी आणि प्रेरणादायी ...

















