buldana breaking

झोपेत पत्नी व मुलाचा खून; सासरच्या माणसाना अटक करा..!मेहकर पोलीस ठाण्याला संतप्त नातेवाइकांचा तीन तास घेराव….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मेहकर शहरात पत्नी व चिमुकल्या मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी राहुल मस्के याला पोलिसांनी अटक केली असली, तरी या गुन्ह्यात ...

अरे बापरे बुलडाणा जिल्हा मध्ये…! ७६१ माय-माऊल्या हिंसाचाराच्या शिकार…!१२९ महिलांवर बलात्कार, २८८ जणींचा विनयभंग…भरोसा सेलने ६३० पीडित महिलांना दिला न्यायाचा आधार…..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीचा मान दिला जात असला तरी प्रत्यक्षात ती आजही असुरक्षित असल्याचे विदारक वास्तव बुलढाणा जिल्ह्यात समोर आले आहे. ...

किन्ही रोड शिवारात वृद्धाचा मृत्यू; सर्पदंशाचा संशय…

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):लोणार तालुक्यातील किन्ही रोड शिवारात एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रभाकर सखाराम जाधव (वय ६९, रा. ...

अतिवृष्टीने शेत उध्वस्त, कर्जाने जीव घेतला….! मलकापूर पांग्र्यात शेतकऱ्याचा उंबराला गळफास…..

मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक गेलं, बँक व खासगी कर्जाचा डोंगर वाढला आणि शेवटी कष्टकरी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. साखरखेर्डा पोलीस ठाणे ...

शिक्षणातून आत्मनिर्भरतेकडे जाण्याचे माध्यम म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर – नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जानकीदेवी विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिर कोनड येथे गेल्या सहा दिवसांपासून ...

समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; अंगरक्षकासह तिघे जखमी…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ना. जाधव ...

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या….

सुलतानपूर :(बुलडाणा कव्हरेज न्युज)येथून जवळ असलेल्या भानापुर येथील सुशिक्षित तरुण शेतकरी अर्जुन कचरूबा आव्हाळे (वय ३५) यांनी आर्थिक विवंचना व वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी ...

रेती माफियांचा कहर! रेतीने केला घात;माफिया मोकाट…! रेतीमुळे दोन कार घसरल्या

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :अवैध रेती वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मोताळा–नांदुरा मार्गावरील वरूड फाट्याजवळील पुलावर ...

चिखलीत टाटा सफारी कार चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. शहरातील शेडमध्ये उभी असलेली टाटा सफारी कार अज्ञात ...

अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिली तर थेट पालकांवर गुन्हा…! चिखली पोलिसांचा कडक इशारा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अल्पवयीन मुलांकडून होणारी जीवघेणी स्टंटबाजी आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका लक्षात घेता चिखली पोलिसांनी कडक भूमिका ...

WhatsApp Join Group!