buldana breaking

घरकुलसाठी महत्त्वाची बातमी..! मेहकर तालुक्यात १९ हजार ६१६ घरकुलांना मंजुरी…., ५ हजार ८२७ घरकुले पूर्ण; १३ हजार ७०० प्रगतीपथावर….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर तालुक्यात विविध आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून हजारो कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. ...

खून करून देशभर फिरला; दीड वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात..! जानेफळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल राजपूत अटकेत….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जानेफळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपहरण करून खून केल्याच्या गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार असलेला मुख्य सूत्रधार अमोल जयसिंग राजपूत याला स्थानिक ...

निमगाव फाट्याजवळ काळी-पिवळी पलटी; १३ प्रवासी जखमी, काहींची हालत गंभीर….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नांदुरा–जळगाव जामोद मार्गावर सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास काळी-पिवळी (एम.एच. २८ एम ३०८६) उलटून भीषण अपघात झाला. जळगाव जामोद येथून अवैधरित्या प्रवासी ...

बातमी महत्त्वाची…! रेशनवाल्यांनाच आयुष्मान? पात्र असूनही गरजूंची फरफट…!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत असला, तरी आयुष्मान कार्ड मिळवताना अनेक पात्र नागरिकांना ...

एसटी बस–दुचाकी भीषण अपघात; तिघांचा घटनास्थळीच मृत्यू….

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): छत्रपती संभाजीनगरकडून धाडकडे येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसखाली दुचाकी चिरडली जाऊन तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना आज रविवार, ...

“लईच किरकोळ धक्का, अन् टेंभुर्णीत पाच जण मिळून केली धुलाई…!” खामगाव तालुक्यातील घटना….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मुलाच्या खेळण्याच्या तीनचाकी गाडीला धडक लागल्याच्या कारणावरून जाब विचारायला गेलेल्या इसमाला मारहाण करून जखमी केल्याची घटना खामगाव तालुक्यातील टेंभुर्णा येथे ...

सासऱ्याने आणि देराणे हात पाय पकडले; सासुने कपात उंदराचे औषध टाकले नंतर…! विवाहितेच्या जीवावर उठले पती-सासरचे…..

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेगाव तालुक्यातील कठोरा येथे विवाहितेच्या जिवावर उठणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीसह सासरच्या लोकांनी संगनमताने विवाहितेचा गळा दाबून तिला उंदीर ...

मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात बिबट्याचे पिल्लू आढळले; परिसरात भीतीचे वातावरण….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) –मेहकर तालुक्यातील दुधा शिवारात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे अंदाजे २५ दिवसांचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या ...

बापरे…! दामिनी पथकाने पकडले 312 पकडले; रोडरोमींना ‘सळो की पळो’! बुलडाणा उपविभागात महिलांसाठी भयमुक्त वातावरणाची निर्मिती…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, वस्तीगृह व निर्जन परिसरात महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांविरोधात बुलढाणा उपविभागात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने सरत्या ...

झोपेत पत्नी व मुलाचा खून; सासरच्या माणसाना अटक करा..!मेहकर पोलीस ठाण्याला संतप्त नातेवाइकांचा तीन तास घेराव….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मेहकर शहरात पत्नी व चिमुकल्या मुलाचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी राहुल मस्के याला पोलिसांनी अटक केली असली, तरी या गुन्ह्यात ...

WhatsApp Join Group!