buldana breaking
शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांच्या मागणीची आमदार श्वेता महाले यांनी घेतली दखल!विधिमंडळात गाजला ‘हुमणी अळी’चा मुद्दा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यात हुमणी अळीचा प्रकोप वाढतच चालला आहे. अनेक गावांतील शेतकऱ्यांची पिके या अळीमुळे उध्वस्त होत असून, त्यामुळे बळीराजा संकटात ...
STATE NEWS : १७ वर्षीय मुलगी गायब; आईला फोनवर सांगितले – “मी मुलासोबत सूरतच्या बसमध्ये आहे! अन्..
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :त्वचेच्या उपचारासाठी वाशिम जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर येथे आलेली १७ वर्षीय मुलगी रहस्यमयरीत्या गायब झाली. ही घटना शनिवारी (१३ जुलै) ...
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची पोलिसांत तक्रार; पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल…
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून एका २४ वर्षीय विवाहितेने थेट नांदुरा पोलिस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी ...
विशाल भानुदास थुट्टे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चिखली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलडाणा जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर कासी साहेब आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. मनोज कायदे यांच्या मार्गदर्शनाखाली ...
१५ वर्षीय मुलाचा डोहात बुडून मृत्यू; अंढेरा गावाजवळील घटना
अंढेरा (नंदकिशोर देशमुख: बुलडाणा कव्हरेज न्युज) – बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा गावाशेजारील डोहात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना १५ जुलै रोजी सायंकाळी ...
अपघाताची भीषण घटना: चिखली मेहकर रोड वर खैरव फाट्यावर ट्रक-अपेची धडक; एक ठार, एक गंभीर जखमी
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुक्यातील खैरव फाटा (चिखली-मेहकर रोड) येथे काल (दि. १४ जुलै) रात्री ८ वाजता ट्रक आणि पॅसेंजर अपे गाडीची ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीचा सिंदखेडराजा येथे मा. मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा! रेकॉर्ड ब्रेक गर्दी…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज ) :या भाजप सरकारने उद्योगपतींचे तब्बल १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊनही त्यांची फसवणूक ...
देऊळगाव घुबे आणि मेरा बु. परिसरात सोयाबीनवर हुमनी अळीचा प्रकोप; शेतकरी संकटात, उपाययोजनांची मागणी तीव्र…
चिखली (कैलास आंधळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) –यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पीक संकटात सापडले असून देऊळगाव घुबे, मेरा बु., कोनड खुर्द आदी परिसरातील शेतांमध्ये ...
आज सिंदखेडराजा येथे महाविकास आघाडीचा ‘जनआक्रोश मोर्चा’; नागरिकांच्या सहभागाचे आवाहन…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राज्य सरकारच्या कृषीविरोधी धोरणांवर, वाढत्या बेरोजगारीवर आणि विकासाच्या प्रलंबित कामांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार,आज रोजी ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन ...
आरोग्य विभाग हादरला..! खंडागळे रुग्णालयावर छापा; अवैध गर्भपात प्रकरणात जिल्हा शल्यचिकितकांच थेट कारवाई…काय झालं मॅटर वाचा बातमी
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर येथील प्रसिद्ध खंडागळे रुग्णालयावर १२ जुलै रोजी अवैध गर्भपातप्रकरणी छापा टाकण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय ...





















