Advertisement Advertisement

buldana breaking

शेतीच्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; ९ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल…..

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतीच्या जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी तब्बल ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण; गुन्हा दाखल….

पिंपळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील मराठी प्राथमिक मुलांच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध पिंपळगाव राजा ...

प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधातील आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी सुटले….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील जांभोरा येथे विदर्भ संस्कृती सीड्स अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रस्तावित प्रोसेसिंग प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी ...

पाटोद्यात एसटीचा कहर; बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे बस-बाईकचा भीषण अपघात, एकजण गंभीर जखमी….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील पाटोदा गावात आज सकाळी एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात ...

तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; चालकावर गुन्हा दाखल…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा तालुक्यातील रायपूर ...

“घरातल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या गोपालचा खून; काकानं लोखंडी हत्यारानं घातला घाव”…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील हातणी येथे काल रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना ...

‘फोटो व्हायरल करतो’ म्हणत पाठलाग; शेगावात १९ वर्षांच्या तरुणावर गंभीर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ १९ वर्षीय युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार २० जून ...

“मुलांच्या खेळण्यावरून वाद पेटला; बापाला साखळीने मारलं, बापाच्या बचावाला गेलेल्या पोरासमोरच थरार…!”

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज) : गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा शहरात किरकोळ कारणांवरून मारहाणीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार शहरातील टीपू सुलतान ...

शेताच्या खुणीवरून पेटला वाद; माय-लेकाला काठ्यांनी बेदम मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील मंडपगाव येथे शेताच्या बांधावर असलेल्या लोखंडी खुणीवरून झालेल्या वादाचा भडका उडाला. या वादातून एका महिलेसह तिच्या मुलाला काठ्या ...

दरोडेखोरांचा धुमाकूळ! महसूल कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर दगडांचा वर्षाव; रस्ता आडवायचा घाट…

मेहकर/साखरखेर्डा : (बुलडाणा कव्हरेज न्युज)महसूल क्रीडा स्पर्धा आटोपून घरी परतत असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर अज्ञात दरोडेखोरांनी दगडफेक करत रस्ता अडवण्याचा प्रयत्न केल्याची ...

WhatsApp Join Group!