राजकीय
काँग्रेस कडून शेख जाकीर यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहर युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेले युवक नेते शेख जाकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
आमदार मनोज कायंदे गटाचा पालिकेत दबदबा; ठाकरे सेनेच्या साथीनं विरोधकांना धक्का, सर्व समित्यांवर वर्चस्व…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत आमदार मनोज कायंदे समर्थित गटाने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. ...
चिखली नगरपरिषदेत सत्ताधाऱ्यांची कोंडी! डॉ. मीनलताई गावंडे गटनेत्या, इसरार जब्बार विरोधी पक्षनेते….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली स्थानिक नगरपरिषद निवडणूक २०२६ नंतर सत्ताधारी आघाडीच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने संघटित भूमिका घेत आपला स्वतंत्र विरोधी ...
समृद्धी महामार्गावर केंद्रीय मंत्र्यांच्या कारला भीषण अपघात; अंगरक्षकासह तिघे जखमी…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या कारला समृद्धी महामार्गावर मालेगावजवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ना. जाधव ...
धनुष्यबान सुटला.. घड्याळ थांबलं, तुतारी आडवी आली… 21 वर्षाच्या तरुण पोरांनी सत्ता उलथवली….”
सिंदखेडराजा :(बुलडाणा कव्हरेज न्युज)नगरपालिका निवडणुकीत सिंदखेडराजात राजकारणाचा पूर्ण खेळ उलटला. २० प्रभागांपैकी तुतारी ८ ठिकाणी वाजली, घड्याळ ६ ठिकाणी चालले, बाण धनुष्यातून सुटले पण ...
चिखली नगराची विकासाला साथ, ‘विजयाच्या शिल्पकार’ आ.सौ. श्वेता महाले…! राहुल बोंद्रे यांचे नकारात्मक राजकारण संपले…?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होताच चिखली शहराने विकासाच्या बाजूने ठाम आणि स्पष्ट कौल दिला आहे. चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पंडितराव ...
बुलडाणा जिल्ह्याचा इतिहास घडला…! अवघ्या २२ व्या वर्षी मातृतीर्थ सिंदखेड राजाचा नगराध्यक्ष..; मोठ्या नेत्यांनाही दाखवली जागा…
सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी आणि बुलडाणा जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी ऐतिहासिक घटना सिंदखेड राजा नगरीत घडली आहे. अवघ्या बावीस वर्षांचा तरुण ...
चिखली न.प. निकालाची धडधड वाढली; भाजप-काँग्रेसची थेट लढत.की बंडखोर ठरवणार बाजी…!” उद्या ताई की भाऊ..; का अजून तिसराच….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आता अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला असून शहरात आणि तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या अनेक ...
चिखलीत जनतेचा आवाज स्पष्ट..! “काशिनाथ अप्पा, तुमच्या कामाची पावती आम्हीच देऊ…!”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात सध्या निवडणुकीचा माहोल तापला आहे. प्रत्येक गल्ली–बोळात वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी घराघरांत फिरताना दिसत आहेत. पण या ...




















