ग्रामीण
गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गावं म्हणजे आपल्या देशाचा आत्मा. इथली माणसं एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेली असतात. शहरामध्ये जो फक्त ओळखीपुरता संबंध असतो, तो इथे जिव्हाळ्याचा ...
दरेगावात दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाची समस्या, अतिसाराची अफवा खोटी – सरपंच रवि मांटे
मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): दरेगाव येथे दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ...
डोंगरखंडाळा गावात आर्थिक वादातून मायलेकींना बेदम मारहाण; चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावात आर्थिक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. उसने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून चार महिलांनी ...
दुःखद घटना! पंढरपूर वारीत कवठळच्या तरुण वारकऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू
पंढरपूर, (बुलडाणा कव्हरेज न्यूज): आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेल्या कवठळ येथील ४० वर्षीय रामदास निंबाजी पडघान यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...
करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू
धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलडाणा तालुक्यातील करडी गावातील सहकार विद्या मंदिर शाळेत दुसरीत शिकणाऱ्या एका आठ वर्षीय विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ४ ...
“आम्ही काय खावं? मुलांना कसं सांभाळावं? आता मरणाशिवाय पर्याय नाही”: भालगावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील भालगाव येथील शेतकरी हतबल झाले आहेत. शेताकडे जाणारा त्यांचा वडिलोपार्जित रस्ता बंद झाल्याने त्यांची शेती पडीत पडली आहे. ...
खैरव भागातील शेतकऱ्यांवर हुमणी अळीचे संकट; शेतकऱ्यांनी सोयाबीन मध्ये फिरवले रोटर
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खैरव आणि चिखली परिसरातील शेतकरी सध्या एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे हैराण झाले आहेत. यंदा वेळेवर पेरणी झाली, पण अतिवृष्टी, नीलगायी ...
देऊळघाट ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापनासाठी कठोर पवित्रा; उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आणि पोलिस कारवाईची मागणी
देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट गावातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकला जाणारा कचरा हा स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या ...
मिसळवाडीतील वारकऱ्याची रुईछत्तीस गावच्या शिवारात आत्महत्या; गावात शोककळा
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): पंढरपूर वारीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मिसळवाडी येथे एका वारकऱ्याने आत्महत्या केल्याची दु:खद घटना ३० जून २०२५ रोजी सकाळी समोर आली. सुखदेव ...
दुःखद घटना..! पांगरी माळी येथे गोठ्याचे छप्पर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू; दोन बकऱ्यांचाही मृत्यू…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा तालुक्यातील पांगरी माळी शिवारात सोमवारी (१ जुलै) रात्री एक दुर्दैवी घटना घडली. गोठ्यावरील पत्र्याचे छप्पर आणि लोखंडी ...