अन्य
आषाढी वारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातून २५६ एसटी बसेस सज्ज; वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी धावली!
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशीच्या ...
मेहकरचा ‘आपला दवाखाना’च आजारी!; आठ तासांऐवजी केवळ दोन तासच सेवा, रुग्णांमध्ये संताप!वेळेचे पालन नसल्याचा आरोप; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाईचे दिले संकेत…
मेहकर/डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गरजू रुग्णांना वेळेवर व नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाने २०२३ मध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला ...
उत्रादा शाळेसमोरील अर्धवट रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; ग्रामस्थांचा संताप! पावसाच्या पाण्याने खड्ड्यात डबके, चिखलातून शाळेत जाण्याची वेळ; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील उत्रादा येथील जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना ...
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी बुलढाण्यात शिवसेना (उबाठा)चे आंदोलन; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध! जयस्तंभ चौकात घोषणाबाजी; आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसह विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मंगळवारी (२२ ...
बुलढाणा जिल्ह्यात ५१८ पोलीस पाटलांची पदे रिक्त; ग्रामीण प्रशासनावर मनुष्यबळाचा ताण…
सिंदखेड राजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण प्रशासनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या पोलीस पाटील व्यवस्थेवर मनुष्यबळाच्या कमतरतेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पोलीस ...
बनावट बस पासची कलर प्रिंट काढून एसटीत प्रवास; २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बनावट कलर प्रिंट काढून त्यावर खोटी तारीख व शिक्का वापरत एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या बोराखेडी येथील २३ वर्षीय युवकाला ...
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्टला प्रारूप, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी…
बुलढाणा (जिमाका:बुलढाणा कव्हरेज न्यूज) : राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित ...
विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतच भरवली शाळा; सीईओंच्या हस्तक्षेपाने सहा शिक्षकांची तातडीने नियुक्ती!भिंगारा निवासी शाळेसह चाळीस टापरीतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अखेर मार्गी; पालकांच्या आंदोलनाला यश….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भिंगारा येथील जिल्हा परिषद निवासी शाळा आणि चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनेक ...






















