प्रशासकीय
वाळूची अवैध वाहतूक; १८ ब्रास वाळूसह तीन टिप्पर जप्त आणि लाखो रुपयाचा….!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात मेहकर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत १८ ब्रास वाळूसह ...
आमदार मनोज कायंदे गटाचा पालिकेत दबदबा; ठाकरे सेनेच्या साथीनं विरोधकांना धक्का, सर्व समित्यांवर वर्चस्व…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीत आमदार मनोज कायंदे समर्थित गटाने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे. ...
महिलांचा उद्रेक…! लाडकी बहीण योजनेच्या रखडलेल्या पैशांसाठी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा…..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):राज्य शासनाची गाजलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र आहे. तांत्रिक कारणांचा बागुलबुवा उभा करून ...
कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शाळांत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती; शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ऐरणीवर…..
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):बालवयातच विद्यार्थ्यांवर सुसंस्कार रुजवून आदर्श समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. समाजात शिक्षकांना विशेष मान-सन्मान आहे. मात्र शिक्षण विभागाच्या एका आदेशामुळे ...
चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची डिसेंबरअखेर ६८ टक्के करवसुली…! सर्व ग्रामसेवकांच्या कार्याचे कौतुक….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांकडून मालमत्ता कर व घरपट्टीपोटी डिसेंबरअखेर सरासरी ६८ टक्के करवसुली करण्यात यश आले आहे. ...
सडक, किडका धान्य वाटपाचा भाडाफोड;“आम्हाला जे खायला देता तेच तुम्ही खा..! युवासेना पोचली थेट भात-भाकरी घेऊन ऑफिसात….! यानंतर बोगस धान्य रेशन दुकानात आले तर गाठ आमच्याशी… युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानांमधून गोरगरिबांना निकृष्ट, बोगस, किडे लागलेले व उंदरांच्या लेंड्यांनी भरलेले ज्वारी-तांदूळ वाटप केल्याचा ...
घरकुलसाठी महत्त्वाची बातमी..! मेहकर तालुक्यात १९ हजार ६१६ घरकुलांना मंजुरी…., ५ हजार ८२७ घरकुले पूर्ण; १३ हजार ७०० प्रगतीपथावर….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर तालुक्यात विविध आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून हजारो कुटुंबांचे हक्काचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होत आहे. ...
बापरे…! दामिनी पथकाने पकडले 312 पकडले; रोडरोमींना ‘सळो की पळो’! बुलडाणा उपविभागात महिलांसाठी भयमुक्त वातावरणाची निर्मिती…..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणी वर्ग, वस्तीगृह व निर्जन परिसरात महिलांना त्रास देणाऱ्या टवाळखोरांविरोधात बुलढाणा उपविभागात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने सरत्या ...
अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिली तर थेट पालकांवर गुन्हा…! चिखली पोलिसांचा कडक इशारा…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अल्पवयीन मुलांकडून होणारी जीवघेणी स्टंटबाजी आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका लक्षात घेता चिखली पोलिसांनी कडक भूमिका ...




















