Advertisement Advertisement

Admin

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासरे व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल…

खामगाव (बुलडाणा): हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपावरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

हाणामारीत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न….दुसऱ्या घटनेत गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण..! अंढेरा येथे परस्पर तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा येथे क्षुल्लक कारणावरून दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटना घडल्या. एका घटनेत आरोपींनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या ...

“जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज कापला तर थेट ‘खल्लास….’! कोर्टात जायचाच रस्ता बंद……..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – सध्या महापालिका निवडणुकीची लगबग सुरू असतानाच, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या ...

बिबट्या आला रे आला; येवता शिवारात आला… हल्ला करून गेला…!

येवता (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील येवता गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. येथील दिगंबर गोविंद घेवंदे हे शेतकरी आपल्या शेतात कामासाठी गेले असता, अचानक ...

मेहुणाराजा शिवारात शेतात गांजाची लागवड उघड; ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक….

मेहुणाराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा शिवारात शेतामध्ये अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत सुमारे ...

जिवंत आईला मृत दाखवून मुलाने हडपले १० लाख; पालिकेच्या हलगर्जीपणाचा पर्दाफाश, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल…

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात पैशाच्या लोभापोटी एका मुलाने स्वतःच्या जिवंत आईला कागदोपत्री मृत दाखवून तिच्या खात्यातील १० लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...

जुन्या शेती वादातून कुटुंबावर कुऱ्हाड-चाकूने हल्ला; कारवाई न झाल्यास २६ जानेवारीला आत्मदहनाचा इशारा…..

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यात जुन्या शेतीच्या वादातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. देऊळगाव मही येथील शेतात राहणाऱ्या इंगळे ...

डोंगर शेवलीच्या 19 वर्षीच्या ऋतुजा सावळेचा अपघातात मृत्यू….. डॉक्टर बनण्याचे स्वप्न अर्ध्यावर राहिले….

धोडप (राधेश्याम काळे: बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथे डोंगर शेवली वरून बुलढाणा कडे जात असतानाअपघातात एका विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

चिखलीत नायलॉन मांजाविक्रीवर पोलिसांची कारवाई; विक्रेत्यावर गुन्हा दाखल…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मानवी जीवनासह पक्षी व प्राण्यांसाठी अत्यंत धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीविरोधात चिखली पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. मकरसंक्रांती सणाच्या ...

भरधाव काळी-पिवळीची जोरदार धडक; करतवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील करतवाडी येथील सतीश सदाशिव सपकाळ (वय ३५) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात उदयनगर परिसरात, ...

WhatsApp Join Group!