Admin

रेती माफियांचा कहर! रेतीने केला घात;माफिया मोकाट…! रेतीमुळे दोन कार घसरल्या

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :अवैध रेती वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मोताळा–नांदुरा मार्गावरील वरूड फाट्याजवळील पुलावर ...

घरच्या वर लक्ष ठेवून दोन अल्पवयीन मुलानी…. ; किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल….

दुसरबीड ( बुलडाणा कव्हरेज न्युज) किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ...

खडकपूर्णा नदीत बुडालेल्या तरुणाचा पाचव्या दिवशी मृतदेह आढळला….

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुसरबीड–राहेरी शिवारात खडकपूर्णा नदीत लाईनचे काम करत असताना बुडालेल्या तरुणाचा पाचव्या दिवशी अखेर मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ ...

चिखलीत टाटा सफारी कार चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल…

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा समोर आले आहे. शहरातील शेडमध्ये उभी असलेली टाटा सफारी कार अज्ञात ...

वंशाचा दिवा नाही’ म्हणत छळ…! सासरच्या छळामुळे विवाहितेची आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील ...

किरकोळ कारणावरून महिलेचा विनयभंग; दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल….

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका विवाहित महिलेचा विनयभंग करून तिला व तिच्या पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना २३ डिसेंबर रोजी दुपारी ...

अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिली तर थेट पालकांवर गुन्हा…! चिखली पोलिसांचा कडक इशारा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अल्पवयीन मुलांकडून होणारी जीवघेणी स्टंटबाजी आणि त्यामुळे निर्माण होणारा अपघातांचा धोका लक्षात घेता चिखली पोलिसांनी कडक भूमिका ...

समृद्धीवर काळाचा घाला! कष्टकरी विठ्ठलचा जागीच अंत; धाडसह जिल्ह्यावर शोककळा….

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) काबाडकष्ट करून शेतकरी बापाची गरिबी दूर करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या कष्टकरी विठ्ठलवर काळाने अचानक झडप घातली. समृद्धी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ...

साखरखेर्ड्यात ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिकची आत्महत्या; परिसरात खळबळ…

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):साखरखेर्डा येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात राहणाऱ्या ३० वर्षीय मोटारसायकल मॅकनिक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, २४ डिसेंबर ...

नऊ वर्षांच्या मुलाच्या कारणावरून वाद; मनुबाई येथे महिलेला मारहाण, पाच जणांविरुद्ध गुन्हा…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील मनुबाई गावात कौटुंबिक वादातून एका २४ वर्षीय महिलेला मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना २० ते ...

WhatsApp Join Group!