Wife
“तुझे माझ्या बायको सोबत संबंध आहेत..!” म्हणत चारचौघांत अपमान; आरोपीवर गुन्हा दाखल…..
By Admin
—
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातल्या पळशी झाशी गावात बदनामी आणि चारचौघांत होणाऱ्या आरोपांना कंटाळून एका ३० वर्षाच्या तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना घडली. ...












