Khamgaon
धक्कादायक…! मोताळ्यातून दर सहा दिवसाला एक महिला गायब; कुणाचं लक्ष नाही…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे अस्तित्वात असले तरी प्रत्यक्षात महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. मोताळा तालुक्यात १ जानेवारी ते ३१ ...
गळफास घेऊन १५ वर्षीय तरुणीची आत्महत्या…! खामगाव तालुक्यातील हृदयद्रावक घटना….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घरातच गळफास घेऊन १५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या रात्री घडली. या ...
अतिवृष्टीने शेत उध्वस्त, कर्जाने जीव घेतला….! मलकापूर पांग्र्यात शेतकऱ्याचा उंबराला गळफास…..
मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक गेलं, बँक व खासगी कर्जाचा डोंगर वाढला आणि शेवटी कष्टकरी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. साखरखेर्डा पोलीस ठाणे ...
भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला ठोकर; परीक्षेला निघालेली तरुणी जागीच ठार…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव–विहिगाव मार्गावर किन्ही महादेवजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर बसलेली १९ वर्षीय विद्यार्थिनी ठार झाली. भरधाव ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला ...
शेगावात धक्कादायक प्रकार! जगदंबा नगरातून १५ वर्षांचा मुलगा बेपत्ता; पालकांची धावपळ..
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील जगदंबा नगर भागात १८ डिसेंबर रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान १५ वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना ...
हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू-सासरे व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल…
खामगाव (बुलडाणा): हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याच्या आरोपावरून खामगाव शहर पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि नणंद अशा चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
‘ते’ रात्री फिरताना त्यांच्या संशय आला अन् त्यांना पकडले आणि ते संशयित परप्रांतीय निघाले ‘अट्टल चोरटे’
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डीबी पथकाचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना शुक्रवारी रात्री शहर त्यांना संशयीतरित्या फिरताना दोन जण आढळून आले. यावेळी पोलिसांनी त्यांची सखोल ...
हिवरा बु येथे ‘स्वयंप्रेरणेने शेतकरी महिलांची’ कार्यशाळा आयोजित..!
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरा बु येथे स्वयंप्रेरणेने शेतकरी महिलांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.खामगाव तालुक्यातील हिवरा बु येथे २० सप्टेंबर रोजी शेतकरी महिला ...
खामगावात भाजीच्या दरावरून वाद; महिला व तिच्या मुलाला मारहाण…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) शहरातील टिळक मैदानाजवळ रविवारी सकाळी भाजीच्या दरावरून झालेल्या वादातून महिला भाजी विक्रेती आणि तिच्या मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली. अमडापूर ...
शेळगाव आटोळ येथे पुराच्या पाण्यात वाहून तरुणाचा मृत्यू….
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत चेतन वसंता बोर्डे (वय २०) हा तरुण ...




















