buldhana
वाढदिवसाला जल्लोष नको- माझ्या जन्मदिवसाला घराच्या अंगणातच करणार कुटुंबासह एकदिवसीय उपोषण!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतकरी नेते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रविकांत तुपकर यांचा वाढदिवस येत्या १३ मे रोजी आहे. दरवर्षी साधेपणाने वाढदिवस साजरा ...
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या बुलढाणा दौरा; इसरूळ येथील संत चोखोबाराय पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थिती!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे उद्या, १२ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. चिखली तालुक्यातील इसरूळ गावात ...
सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती तस्करांचा धुमाकूळ; प्रशासनाच्या गाडीवर दगडफेक …
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सिंदखेड राजा तालुक्यात अवैध रेती तस्करी दिवसेंदिवस बळावत चालली आहे. १० मे रोजी निमगाव वायाळ येथे अशीच एक धक्कादायक ...
EXCLUSIVE:स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक पाहता जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आणि हालचालींना वेग…
बुलडाणा (ऋषि भोपळे:- बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यात अनेक वर्षांपासून रखडलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अखेर जवळ आली आहे. उच्च न्यायालयाने सरकारला येत्या चार महिन्यांत ...
तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्या सोबत गोड गोड बोलून शेतात नेऊन ….
कन्नड (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) नातेवाईक असलेल्या एका तरुणीला प्रेमाचे आमिष देऊन बोलावून, तिच्यावर शेतात दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कळंकी (ता. कन्नड) येथे ...
लग्नानंतर तीन दिवसांतच जवान गणेश देशसेवेसाठी रवाना; हळदीचा रंग अंगावरच होता…
.साखरखेर्डा (राहुल साबळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): बाळ समुद्र येथील जवान गणेश गजानन भंडारे यांचे ६ मे रोजी कुंडपाळ (ता. लोणार) येथील शिवानी गजानन राऊत ...
BREAKING..!! तीन तास उलटूनही पीक विमा न मिळाल्याने देऊळगाव घुबे येथील शेतकरी कृषी कार्यालयात मुक्काम करण्याच्या मार्गावर
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक ...
BREAKING..!! पीक विमा न मिळाल्याने शेतकरी संतप्त; चिखली कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही. याच कारणामुळे आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक ...
चिखली-बुलडाणा रोडवर बाभळीचे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प; एक तासापासून रस्ता बंद!
चिखली (गणेश पाटील: बुलडाणा कव्हरेज न्यूज): ७ मे, चिखली तालुक्यात आज दुपारी अचानक वादळी वारे आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले ...