buldhana
तीच ब्रेक अप झालं अन् तिच्या बॉय फ्रेंड च लग्न ठरलं! त्या दोघांचे जुने फोटो घेऊन त्याच्या घरी आली….
छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) :माजी प्रेयसीला जेव्हा समजलं की तिच्या एक्स-बॉयफ्रेंडचं लग्न ठरलं आहे, तेव्हा ती संतापाने त्याच्या भावी पत्नीच्या घरीच धडकली. तिने ...
घाटपुरीत १६ वर्षीय मुलाची आत्महत्या, गावात खळबळ!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहराला लागून असलेल्या घाटपुरी येथील इंदिरा कॉलनीत राहणाऱ्या गणेश विनोद उचाडे (वय १६) या अल्पवयीन मुलाने ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात ...
दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोघांना अमडापूर पोलिसांची अटक…
अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पहिली घटना ...
पूजेच्या बहाण्याने सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना अटक….१० लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूजेच्या नावाखाली हातचलाखी करून सोने लुबाडणाऱ्या दोन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ...
कर्जाच्या विवंचनेत ६० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांगरखेड येथे गुरुवारी (२ ऑक्टोबर) ...
मळणी यंत्रात अडकून मजुराचा दुर्दैवी मृत्यू! हिवरा आश्रम परिसरातील घटना..
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज)परिसरात सध्या सोयाबीन सोंगणी व काढणीचा हंगाम सुरू आहे. याच दरम्यान गजरखेड येथे एक दुर्दैवी घटना घडली.गावातीलच २४ वर्षीय मजूर ...
भटक्या कुत्रे, जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा महापालिकेत सोडणार..! लोणारमध्ये शिवसेना उबाठाची मागणी; पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा व मोकाट जनावरांचा त्रास वाढत चालला असून, भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून हद्दपार करावे, अन्यथा आठ दिवसांनंतर त्यांना ...
EXCLUSIVE : जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे शेळगाव आटोळ भोवती घोगांवते! केळवद-मेरा बुद्रुक आरक्षणाच्या चर्चेत उमेदवारांची धडपड ; शेळगाव-आटोळ सर्कलकडे सगळ्यांचा डोळा!
जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे शेळगाव आटोळ भोवती घोगांवते! केळवद-मेरा बुद्रुक आरक्षणाच्या चर्चेत उमेदवारांची धडपड ; शेळगाव-आटोळ सर्कलकडे सगळ्यांचा डोळा!* चिखली (उध्दव थुट्टे पाटील – ...
चिखलीत खळबळ! हॉटेल व्यावसायिकाचा मृतदेह दिवठाणा नदीत सापडला …
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील रामानंद नगर येथील हॉटेल व्यावसायिक दिलीप राजाराम मोरे (वय ४५) यांचा मृतदेह दिवठाणा नदीत आढळून आला असून परिसरात एकच ...
मायलेकीचे मृतदेह नदीपात्रात सापडले..
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड येथील २८ वर्षीय विवाहित महिला व तिची ४ वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी ...


















