buldana breaking
दुचाकीस्वाराचा अपघातात जागीच मृत्यू : महाबीज परिसरात रात्रीची दुर्दैवी घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली-जालना रोडवरील महाबीजजवळ काल (३० जुलै) रात्री १०.१५ च्या सुमारास दुचाकी अपघातात एक दुर्दैवी घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार इम्रान ...
दोन मुलाची आई १६ दिवसांपासून बेपत्ता, तामगाव पोलिसात तक्रार…
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)– तालुक्यातील पातुर्डा परिसरातील एका गावात राहणारी दोन मुलांची आई गेले १६ दिवसांपासून बेपत्ता आहे. संतोष पाचपोर या विवाहितेचा पती कामावर ...
शेतकरी दांपत्याची आत्महत्या… पण जिल्ह्याचे पालकमंत्री अद्याप गायब!भरोसा येथील हृदयद्रावक घटनेने जिल्हा सुन्रा.. राजकीय भेटी सुरू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील भरोसा या गावात काही दिवसांपूर्वी शेतकरी गणेश थुट्टे आणि त्यांच्या पत्नी रंजना थुट्टे यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या केली. ...
पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल करा!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शासनाच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे. या महिलांसाठी असलेल्या योजनेचा गैरफायदा घेत १४ ते १५ हजार ...
भरोसा येथील थुट्टे कुटुंबाला भाजप आणि युवा मोर्चा कडून ३१ हजारांची आर्थिक मदत…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)भरोसा येथील थुट्टे कुटुंबाने आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. ही वेदनादायी घटना समजताच भारतीय जनता पक्ष व भाजप ...
थुट्टे कुटुंबाला रोहित पवार यांची भरोसा गावात भेट; शासनाच्या भूमिकेवर सडकून टीका! गजानन वायाळ आणि बाळू पाटील यांनी एकावन्न हजार रुपयांची आ.पवार यांच्या हस्ते आर्थिक मदत…
भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) –चिखली तालुक्यातील भरोसा गावात आत्महत्या केलेल्या थुट्टे दाम्पत्याच्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे युवा नेते व आमदार रोहित ...
गजानन नगरात ४० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या; परिसरात खळबळ…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शहरातील गजानन नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामेश्वर मधुकर खरात (वय ४०) या व्यक्तीने निंबाच्या झाडाला ...
बुलडाणा जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय; पाच महिन्यांत २७ खून, ४४ जीवघेणे हल्ले…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी वाढल्याचे चित्र समोर आले असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब गंभीर आहे. जानेवारी ते ...
केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भरोसा येथे भेट; शेतकरी कुटुंबाला दिला धीर!”शेतकऱ्यांनो, टोकाची भूमिका घेऊ नका!” – केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन…
भरोसा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील भरोसा येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्याच्या कुटुंबीयांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज (२७ जुलै) भेट घेऊन सांत्वनपर ...
STATE NEWS : रात्री शारीरिक संबंधं करताना पतीने पत्नीला खूश केलं नाही; रागाचा भरात पत्नीने पतीला…
दिल्ली (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) —देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बरेली (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असलेल्या फरजाना या महिलेने तिच्या पती ...




















