ग्रामीण

हनवतखेड – हिवरा गडलिंग रस्त्यावरचा पूल तीन वर्षांपासून प्रतीक्षेत!

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):सिंदखेडराजा तालुक्यातील दुर्गम भागातील हिवरा गडलिंग गाव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. हनवतखेड ते हिवरा गडलिंग या रस्त्यावरचा पूल गेली ...

ग्रामपंचायत कडून लावण्यात आलेला आरो फिल्टर तीन महिन्यात बंद…..बेलाड ग्रामपंचायत चा अजब कारभार!

मलकापूर(रविंद्र गव्हाळे: बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील बेलाड येथे ग्रामपंचायत प्रशासनाकडून लाखो रुपयांचा निधी खर्च करून गावातील नागरिकांसाठी आरो फिल्टर लावण्यात आला होता.तीनच महिन्यात या ...

स्वस्त सोन्याच्या आमिषाने लुटले; पण पोलिसांच्या सापळ्यात अडकले! ईसोली–सावरखेड मार्गावर घडली घटना; अवघ्या १२ तासांत तीन आरोपी जेरबंद

“तुझ्या नवऱ्याने शेतातील सामाईक फटी का डवरली नाही?” शेतीच्या वादातून हाणामारी; तिघांवर गुन्हे दाखल….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतीच्या वादातून शिवीगाळ आणि मारहाणीची घटना घडली असून, परस्पर विरोधी तक्रारींवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. अंढेरा पोलिस ठाण्याच्या ...

"तू आमच्या अंगावर बैलगाडी का घालत होतास?" बैलगाडी अडवून काठीने मारहाण!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

“तू आमच्या अंगावर बैलगाडी का घालत होतास?” बैलगाडी अडवून काठीने मारहाण!अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मेरा बु. (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): कपाशीचे वखरणीचे काम करून बैलगाडीने घरी जात असलेल्या शेतकऱ्याला अडवून काठी व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगरूळ ...

दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडले; एक ठार, तिघे गंभीर जखमी..

दुचाकीने कावडधाऱ्यांना चिरडले; एक ठार, तिघे गंभीर जखमी..

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अजिंठा मार्गावरील पाडळी-पळसखेड रस्त्यावर सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास दुचाकीने कावड यात्रेकरूंना जोरदार धडक दिली. या अपघातात एक युवक जागीच ...

Soybean Yellow Mosaic Virus Malgi

चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांवर संकटांचा डोंगर: पावसाचा खंड, अतिवृष्टी आणि येलो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): यंदाचा खरीप हंगाम चिखली तालुक्यातील मलगी गावातील शेतकऱ्यांसाठी संकटांचा डोंगर घेऊन आला आहे. पेरणीच्या वेळी पावसाने दगा दिल्याने पिके सुकू ...

भ्रष्टाचाराचा आरोप करत सदस्यांनी स्वत. सह ग्रामसेवकास घेतले कोंडून... धाड ग्रामपंचायत मधील घटना

भ्रष्टाचाराचा आरोप करत सदस्यांनी स्वत. सह ग्रामसेवकास घेतले कोंडून… धाड ग्रामपंचायत मधील घटना

धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): धाड ग्रामपंचायतीमध्ये तब्बल तीन कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकासह स्वतःला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. ही घटना १ ...

भरोसा येथील शिवमंदिरात पिंडीवर झाले नागाचे दर्शन! सर्पमित्र कार्तिक शिंगणे यांनी जंगलात सोडले

भरोसा येथील शिवमंदिरात पिंडीवर झाले नागाचे दर्शन! सर्पमित्र कार्तिक शिंगणे यांनी जंगलात सोडले

भरोसा (अंकुश पाटील – बुलढाणा कव्हरेज न्यूज): भरोसा गावातील प्राचीन शिवमंदिरात आज, श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारी पहाटे ५ वाजता एक आश्चर्यकारक घटना घडली, ज्यामुळे ...

पालकमंत्र्यांचा १४ मिनिटांचा 'नुकसान पाहणी दौरा'; सोशल मीडियावर टीका..

पालकमंत्र्यांचा १४ मिनिटांचा ‘नुकसान पाहणी दौरा’; सोशल मीडियावर टीका..

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर आणि लोणार तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद ...

तरुण शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या…

तरुण शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या…

पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): पिंपळगाव सराई येथे एका २६ वर्षीय तरुणाने गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (१ ऑगस्ट) सकाळी ७ वाजेच्या ...

WhatsApp Join Group!