Advertisement Advertisement

अन्य

करो किंवा मरो! शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू, रविकांत तुपकर आक्रमक..! महाएल्गार सुरू… रविकांत तुपकरांनीही आंदोलनाला दिला ठाम पाठिंबा!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसह माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार मोर्चा सुरू झाला आहे. या लढ्याला समर्थन देण्यासाठी अमरावतीहून शेकडो ...

लोणार-मेहकर मार्गावर भीषण अपघात: एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी; पावसाने रस्त्यावर आलेल्या मातीमुळे घडली दुर्घटना...

सिंदखेड राजा महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघात वाढले!पालिकेला कुलूप लावण्याचा दिलीप चौधरी यांचा इशारा…

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)नागपूर – मुंबई महामार्गावरील नाल्याच्या पाण्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास दि. ५ नोव्हेंबर रोजी ...

रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलचा विजयी हॉलीबाल संघ

रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींचा राज्यस्तरावर डंका — देऊळगाव घुबेचा अभिमान!

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): दि. 10 ऑक्टोबर अमरावती येथे आयोजित विभागीय स्तरावरील १९ वर्षांखालील मुलींच्या शालेय हॉलीबाल स्पर्धेत देऊळगाव घुबेच्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश ...

chikhli dhagfuti

मदत पॅकेज व सवलतीमध्ये मेहकर, लोणार तालुका सहभागी…!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या विशेष मदत पॅकेजमध्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या अनुषंगाने माजी आमदार संजय रायमूलकर यांनी ...

*मेहकर व लोणार तालुक्यांचा अतिवृष्टीग्र ग्रस्तांच्या यादीत समावेश करा,अन्यथा तीव्र आंदोलन—शेतकरी नेते रविकांत तुपकर

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):आज १० ऑक्टोबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. या ...

बेराळ्याचा ग्रामसेवक स्वतःला बीडिओ समजतो का?केव्हा येतो, केव्हा जातो… नागरिकांचे हाल! मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील बेराळा येथील ग्रामसेवकाने आपल्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना हैराण करून सोडले असल्याची गावात जोरदार चर्चा अशी रंगली आहे . ...

जिल्हा नियोजन बैठकीत निर्णय, ४९३ कोटींपैकी १८३.७२ कोटी प्राप्त..!गारडगाव अन् मर्दडी संस्थानला मिळाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्हा वार्षिक योजनेचा आतापर्यंत फक्त ३७.१७ टक्के निधी खर्चित झाला असून आदिवासी उपयोजनेवर ३७.९७ टक्के तर विशेष घटक योजनेवर ९.१६ टक्के ...

जिल्हा नियोजन समिती बैठकीदरम्यान शिवसेनेचे आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलकाच्या घुसण्याचा प्रयत्न!

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज (२६ सप्टेंबर) पालकमंत्री मकरंद आबा पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची ...

“आमच्या पिकांचा बळी देऊन कोणाचं पोट भरणार?” पैनगंगा काठच्या शेतकऱ्यांचा सवाल; स्वयंचलित गेटमुळे पिकांचे प्रचंड नुकसान, संतप्त शेतकरी शेतात आंदोलनात …

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) येळगाव धरणावर ८० स्वयंचलित दरवाजे बसविल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात बुलढाणा,चिखली आणि मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरते.परिणामी उभी पिके नष्ट ...

पळसखेड चक्का येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

पळसखेड चक्का येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; पोलिस तपास सुरू

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पळसखेड चक्का गावातील २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे. ...

WhatsApp Join Group!