आरोग्य
चिखलीत खासगी रुग्णालयांचा प्रकार: जैविक कचरा रस्त्यावर; नागरिकांच्या आरोग्याला धोका…!
हा केवळ कचरा नसून, तो संसर्ग पसरवणारे ठिकाण ठरू शकतो. यातून एचआयव्ही, हिपॅटायटिस बी आणि सी सारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम ...
पाटील हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ – मेऱा खुर्द येथे आधुनिक वैद्यकीय सुविधांचे नवे पर्व
मेऱा खुर्द (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने बुलडाणा जिल्ह्यातील मेऱा खुर्द येथे “पाटील ...
नगरसेवक हवेच कशाला? चिखलीतील समाजसेवक करताहेत जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम
चिखली (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): जर समाजसेवकच लोकांच्या समस्या सोडवत असतील, तर मग नगरसेवक कशाला हवेत? असा सवाल चिखली शहरातील, विशेषतः वीर सावरकर ...
महाराष्ट्र सरकारकडून गर्भाशयाच्या कॅन्सरची लस मोफत; आ. सौ.श्वेता महाले यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महाराष्ट्रातील मुली आणि महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (सर्व्हायकल कॅन्सर) या गंभीर आजारापासून संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला ...
लम्पी आजार पुन्हा चिखली तालुक्यात सक्रिय; चिखली तालुक्यातील काही भागात बैल आणि गाई लॅम्पी, गायीवर उपचार सुरू…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज):गेल्या वर्षी अनेक गुरांचे बळी घेणारा लम्पी त्वचारोग पुन्हा चिखली तालुक्यात शिरला आहे. चिखली तालुक्यातील एका गावात आज रोजी रोजी एक ...
येळगाव आश्रमशाळेत १३ विद्यार्थिनींना विषबाधा; जेवणात कढी-भाताचे सेवन केल्यावर प्रकृती बिघडली
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रम शाळेत १३ विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (९ जुलै) ...
दरेगावात दूषित पाण्यामुळे पोटदुखी आणि जुलाबाची समस्या, अतिसाराची अफवा खोटी – सरपंच रवि मांटे
मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): दरेगाव येथे दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ...
देऊळघाट ग्रामपंचायतीचा कचरा व्यवस्थापनासाठी कठोर पवित्रा; उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंड आणि पोलिस कारवाईची मागणी
देऊळघाट (अल्ताफ खान- बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळघाट गावातील आठवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर टाकला जाणारा कचरा हा स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या ...
चिखलीतील वीर सावरकर नगरातील नालीच्या दुरवस्थेमुळे स्थानिक रहिवासी त्रस्थ; प्रशासनाचे दुर्लक्ष
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील वीर सावरकर नगर परिसरातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून नालीच्या दुरवस्थेमुळे त्रस्त आहेत. यासंदर्भात स्थानिक रहिवासी संतोष गवारे पाटील ...
“तो हागऱ्या कोण आहे रे?” पाण्याच्या टाकीत केली घाण; आठ गावांचा पाणीपुरवठा बंद…
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने शौच करून ...





















