क्राईम

“चोरट्यांनी देवालाही सोडलं नाही! देऊळगाव राजात मंदिरफोड…; देवीचे दागिने लंपास….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चोरट्यांनी आता देवालाही लुटायला सुरुवात केली आहे! शहरातील मंदिरांवर चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत भाविकांच्या श्रद्धेलाच तडा दिला आहे. शहरातील ...

तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; चालकावर गुन्हा दाखल…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा तालुक्यातील रायपूर ...

देऊळगाव साकर्शात भरदिवसा हात साफ; चोरट्यांनी घरच फोडलं…!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव साकर्शा गावात १९ जानेवारीला दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मोठा हात साफ केल्याची खळबळजनक घटना घडली. खिडकीतून आत ...

“घरातल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या गोपालचा खून; काकानं लोखंडी हत्यारानं घातला घाव”…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील हातणी येथे काल रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना ...

‘फोटो व्हायरल करतो’ म्हणत पाठलाग; शेगावात १९ वर्षांच्या तरुणावर गंभीर गुन्हा…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ १९ वर्षीय युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार २० जून ...

व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगवरून घरात मोठे भांडण..; पती-सासऱ्यांनी विवाहितेला बेदम ठेचलं…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला तिच्या पती व सासऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

“बॅनर लावताना थुंकल्याचा राग मनात धरला; रात्री बिअरच्या बाटलीने हल्ला..! मलकापूरात धक्कादायक प्रकार….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शहरात क्षुल्लक कारणावरून गंभीर मारहाणीची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे बॅनर लावताना “तु आमच्यावर थुंकलास” या ...

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; ट्रक चालकावर गुन्हा दाखल…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मोताळा तालुक्यातील राजूर घाटात खडकी फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ ...

जालना–खामगाव बायपास पुन्हा रक्तबंबाळ…! काजी ले-आउट कमानीसमोर दुचाकी थेट दुभाजकावर, एक गंभीर…..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):जालना–खामगाव बायपासवरील अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसून आज पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. चिखली शहरालगत असलेल्या काजी ले-आउट कमानीसमोर ...

“शेतकरी झोपला अन् चोर जागे! मुरादपूरात तुरीची मोठी चोरी…! अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील भुरत्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, मेहनती शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले आहेत. “पोलिस काय करणार?” अशा ...

WhatsApp Join Group!