बुलढाणा
टेंभूर्णा शिवारात रानडुकराचा थरार; महिलेवर अचानक हल्ला, गंभीर जखमी….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील टेंभूर्णा येथील गावरान शिवारात रानडुकराने घातलेल्या थरारक हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना रानडुकराने ...
चार एकर शेती, लाखाचं कर्ज आणि नशिबाचा घात! शिंदीत शेतकऱ्याचा गळफास”….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथून जवळच असलेल्या शिंदी गावात शेतकरी आत्महत्येची हृदयद्रावक घटना समोर आली असून, कर्जबाजारीपणा आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीमुळे एका शेतकऱ्याने आयुष्य ...
लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; प्रेमाचा मुखवटा गळाला, आरोपीवर गुन्हा दाखल…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)लग्नाचे आमिष दाखवत तरुणीशी मैत्री वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना बुलडाणा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात घडली आहे. ...
रात्रीचा साया पडताच गुरं गायब! खैरा–टाकरखेड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ, शेतकरी भयभीत”
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज):परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पशूधन चोरीच्या घटनांनी डोके वर काढले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गाय, म्हैस, गोहे, बैल यांसारखी ...
घरासमोरून सोयाबीनचे कट्टे लंपास; देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरुद्ध गुन्हा दाखल…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील भिवगाव येथे घरासमोर ठेवलेले सोयाबीनचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ११ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
जुन्या वादातून रमाई चौकात धिंगाणा; डोक्यात हेल्मेट घालून तरुणावर जीवघेणा हल्ला…!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात पुन्हा एकदा जुन्या वादाचा स्फोट झाला असून रमाई चौक परिसरात एका तरुणावर हेल्मेटने डोक्यात मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी ...
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अंचरवाडीच्या जंगलात बेवारस जळालेली…..
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी फाट्याजवळील फॉरेस्टच्या जंगल परिसरात १० जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान एक दुचाकी वाहन पूर्णतः ...
कार उलटली : दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तीन मित्र जखमी…! शेलुद–शिंदिहराळी फाट्याजवळ भीषण अपघात…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव रोडवरील शेलुद ते शिंदिहराळी फाटा दरम्यान कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दहावीतील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे ...
चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची डिसेंबरअखेर ६८ टक्के करवसुली…! सर्व ग्रामसेवकांच्या कार्याचे कौतुक….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील एकूण ९९ ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांकडून मालमत्ता कर व घरपट्टीपोटी डिसेंबरअखेर सरासरी ६८ टक्के करवसुली करण्यात यश आले आहे. ...





















