बुलढाणा
समृद्धी महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) समृद्धी महामार्गावर १ सप्टेंबर रोजी पहाटे झालेल्या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला. मुंबईहून नागपूरकडे जाणारा कंटेनर (क्र. NL-01-AA-8018) महामार्गावरील ...
“श्रेय कोणीही घ्या; पण यश हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आहे!”, लक्षात ठेवा – शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र या रकमेबाबत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारीच स्थिती दिसून ...
मासेमारीसाठी टाकलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :तोरणा नदीत मासेमारीसाठी टाकलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारी ...
घरकुल लाभार्थ्यांना वाळू पुरवठा करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या घरांच्या बांधकामासाठी आवश्यक वाळू मिळत नसल्याने अनेकांची कामे थांबली आहेत. यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे ...
चिखली तालुक्यातील मलगी गावात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट: आई-मुलगा गंभीर जखमी
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): मलगी गावात काल (२६ ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या घटनेत अंगणवाडी मदतनीस शोभाबाई रमेश परिहार ...
मोताळ्यात भीषण अपघात: भरधाव एसटी बसच्या धडकेत १३ मेंढ्यांचा जागीच मृत्यू
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राजूर घाट परिसरात खडकी फाट्याजवळ आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. एसटी महामंडळाची वेगवान बस मेंढ्यांच्या एका कळपावर आदळली. ...
चिखलीत सांस्कृतिक भवनाच्या निकृष्ट बांधकामावरून गदारोळ; चिखली शहर काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील नगर परिषद हद्दीत प्रभाग क्रमांक ६ मधील नगर परिषद शाळा क्रमांक १ येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामात ...
कामगारांच्या हक्काच्या कीटसाठी माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा आक्रमक पवित्रा; मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून सात दिवसांत वितरणाचे आश्वासन
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बांधकाम कामगार योजना या सरकारी योजनेंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाकरून कीट वाटप केले जाते. या कीटमध्ये पेटी आणि इतर आवश्यक ...
पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील धान्दरवाडी येथे घडली. पिराजी नामदेव पाटोळे (वय ...
संतोष परिहार यांची चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती
चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): अंचरवाडी येथील रहिवासी आणि गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले संतोष दत्तात्रय परिहार यांची चिखली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ...





















