यवतमाळ (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क)एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला आणि पिडीत मुलीच्या आईला विशेष न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय सोमवारी ठोठावण्यात आला असून ही घटना शहरातील लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला होती.
या प्रकरणी प्राप्त माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा फायदा उचलत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितली. परंतू आईने दुर्लक्ष करीत तिलाच बेधम मारहाण केली. दरम्यान, उपचारांकरिता रुग्णालयात
आईसुद्धा दोषी आढळली …
सरकारी पक्षाकडून पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पिडीतेची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारी वकिलाचा युक्तिवाद आणि पुरावा ग्राह्य धरून गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीडिताची आईसुद्धा दोषी आढळून आली असून तिला सुद्धा शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दाखल केल्यानंतर पोलिस चौकीत उपस्थित पोलिसांना तिने याची माहिती दिली. त्यावरून पीडितेला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी करत आरोपत्र दाखल केले.











