Maharashtra
कळस कृषी प्रदर्शनात देऊळगाव महीचे अंकुश पऱ्हाड यांना ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय युवा उद्योजक’ पुरस्कार….
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज):१० जानेवारी २०२६ रोजी कळस कृषी प्रदर्शन, संगमनेर जि. अहिल्यानगर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात भुमिपुत्र कृषी केंद्र, देऊळगाव मही चे ...
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत अंचरवाडीच्या जंगलात बेवारस जळालेली…..
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी फाट्याजवळील फॉरेस्टच्या जंगल परिसरात १० जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या दरम्यान एक दुचाकी वाहन पूर्णतः ...
महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या व्हॉट्सअँपवर..! जिल्हाधिकारी कार्यालयाची ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ कार्यान्वित…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):नागरिकांना महसूल विभागाशी थेट, जलद व सुलभ संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘महसूल मित्र – सुलभ चॅटबॉट सेवा’ सुरू करण्यात ...
खामगाव येथे भाव चढताच सोयाबीनची आवक उसळली; खामगावात दुप्पट पोती….!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनच्या दरात हळूहळू वाढ होत असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह खासगी बाजारात सोयाबीनची आवक दुप्पट झाली आहे. ...
कार उलटली : दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; तीन मित्र जखमी…! शेलुद–शिंदिहराळी फाट्याजवळ भीषण अपघात…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):खामगाव रोडवरील शेलुद ते शिंदिहराळी फाटा दरम्यान कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात दहावीतील एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे ...
झायलो थेट टपरीत घुसली; वृध्द ठार, दोघे गंभीर…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):भरधाव झायलो वाहनाचा भीषण अपघात टेंभूर्णा येथे घडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीत झायलो घुसल्याने ७५ वर्षीय वृध्दाचा जागीच मृत्यू झाला, तर ...
मेहकर शहरात भरदिवसा घरफोडी, ५० हजारांचा ऐवज लंपास….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांचे धाडस आता थेट भरदिवसा दिसून येत आहे. शहरातील शिक्षक कॉलनीत गुरुवारी (दि. ...
घरात एकटी असताना महिलेने गळफास घेतला; चिखलीत हळहळ जनक घटना….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली शहरातील बैलजोडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात एकटी असलेल्या ४० वर्षीय महिलेने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे ...
शेलुदजवळ स्विफ्ट डिझायरचा धडक; Gj 05 CQ 4796 गाडीचा अपघात, २ ते ३ जण जखमी….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) :आज दुपारी चार ते पाचच्या दरम्यान चिखली जवळील शेलुद गावाच्या हद्दीत स्विफ्ट डिझायर कार क्रमांक Gj 05 CQ 4796 हिचा ...
वीजबिल वसुलीला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण; देऊळगाव महीत ‘उरूस’…!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): थकीत वीजदेयकाची वसुली करण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यावर शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथे ...




















