buldhana
धाड शहरात भीषण आग; पाच दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान…
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शहरातील मुख्य बाजारपेठेत आज सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे नीलम टायर्स नावाच्या दुकानाला भीषण आग लागली. काहीच मिनिटांत आगीने रौद्र ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीचा सिंदखेडराजा येथे मा. मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा! रेकॉर्ड ब्रेक गर्दी…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज ) :या भाजप सरकारने उद्योगपतींचे तब्बल १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊनही त्यांची फसवणूक ...
भरोसा शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा; तिघे गजाआड, तिघे फरार
भरोसा (अंकुश थुट्टे – बुलडाणा कव्हरेज न्युज) – भरोसा शिवारातील वरली मटका आणि जुगार खेळल्या जाणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १२ ...
देऊळगाव घुबे आणि मेरा बु. परिसरात सोयाबीनवर हुमनी अळीचा प्रकोप; शेतकरी संकटात, उपाययोजनांची मागणी तीव्र…
चिखली (कैलास आंधळे – बुलडाणा कव्हरेज न्युज) –यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पीक संकटात सापडले असून देऊळगाव घुबे, मेरा बु., कोनड खुर्द आदी परिसरातील शेतांमध्ये ...
आज सिंदखेडराजा येथे महाविकास आघाडीचा ‘जनआक्रोश मोर्चा’; नागरिकांच्या सहभागाचे आवाहन…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) –राज्य सरकारच्या कृषीविरोधी धोरणांवर, वाढत्या बेरोजगारीवर आणि विकासाच्या प्रलंबित कामांवर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार,आज रोजी ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन ...
२२ वर्षांची युवती गुणपत्रिका आणायला गेली परत आलीच नाही; बोराखेडी पोलिसांत हरवल्याची नोंद….
मौताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मलकापूर येथील महाविद्यालयात गुणपत्रिका आणण्यासाठी गेलेली एक २२ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी ...
भामट्यांनी देवाला तर सोडायचं असत; संत गजानन महाराज मंदिरात चोरी !
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – शहरातील सरस्वती नगरातील संत गजानन महाराज मंदिरात ११ जुलैच्या रात्री चोरीचा संतापजनक प्रकार घडला. अज्ञात चोरट्याने देवस्थानातील चांदीचं छत्र, ...
आरोग्य विभाग हादरला..! खंडागळे रुग्णालयावर छापा; अवैध गर्भपात प्रकरणात जिल्हा शल्यचिकितकांच थेट कारवाई…काय झालं मॅटर वाचा बातमी
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – बुलडाणा जिल्ह्यातील रायपूर येथील प्रसिद्ध खंडागळे रुग्णालयावर १२ जुलै रोजी अवैध गर्भपातप्रकरणी छापा टाकण्यात आला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय ...
कुंबेफळच्या तरुणाची आत्महत्या; झाडाला गळफास घेऊन जीवन…! आईला जाता जाता शेवटचा फोन करून…
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – कुंबेफळ येथील नीलेश प्रकाश चव्हाण (वय ३०) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ९ जुलै रोजी ...
“हा धुरा आमचा आहे,” यावर तणनाशक मारू नको; खुरपे, लोखंडी रॉड आणि कुऱ्हाडी आणल्या लगेच सपासप…. अंढेरा ठाण्यात गुन्हा दाखल
मेरा बु. (कैलास आंधळे : बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतातील धुऱ्यावर तणनाशक फवारणी करत असताना शेजाऱ्यांनी विरोध केल्याने वाद झाला आणि त्याचे रूप गंभीर हाणामारीत ...




















