buldhana
क्रांतिकारी संघटनेचे नेते सुनील मिसाळ बनले शेतकऱ्यांचा आवाज..!अमोल मोरे यांचा महावितरण विभागाशी यशस्वी पाठपुरावा…!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील आंचरवाडी आणि अमोना या गावामध्ये तब्बल (५) ट्रांसफार्मर बंद पडलेले होते शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू ...
मळणीयंत्रात अडकून शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली तालुक्यातील गोद्री गावात एका महिला शेतकऱ्याचा मळणी यंत्रात अडकून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. ही घटना २० ऑक्टोबर ...
बुलढाणा बाजारात चोरीचा प्रयत्न फसला; महिलांच्या धाडसाने दोन चोरट्या महिला पोलिसांच्या जाळ्यात!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) — दिवाळी खरेदीची लगबग सुरू असताना चोरट्यांनीही बाजारात मोर्चा वळवला आहे. रविवारी बुलढाणा शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली ...
घरकुल बांधकामावरून वाद; महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण ! चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — तालुक्यातील दगडवाडी येथे घरकुलाच्या बांधकामावरून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या ...
शेळगाव आटोळ सर्कलमध्ये राजकीय हालचालींना वेग; भाजपा नेते विष्णु घुबे यांचा दौरा…
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्यूज) — चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.गेल्या दोन ...
पोषण आहार वितरित करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; युवकाचा मृत्यू..
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलडाणा तालुक्यातील हातनी-रायपूर मार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, ...
BREAKING:मिशन परिवर्तन’चा परिणाम दिसू लागला! बुलढाणा पोलिसांचा मोठा यश..! दोन किलो गांजासह एक तस्कर रंगेहाथ पकडला …
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) —गांजा व्यापाराचे हब बनलेल्या बुलढाण्याला नशेमुक्त बनविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी हाती घेतलेल्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेचे परिणाम आता ...
शेतात सोयाबीन सोंगणी सुरू असताना…..; विवाहितेची छेडछाड! चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात सोयाबीन सोंगणी सुरू असताना जुन्या वादाच्या कारणावरून एका विवाहित महिलेला मारहाण करून छेडछाड केल्याची घटना वाकी बुद्रुक ...
मदत पॅकेज व सवलतीमध्ये मेहकर, लोणार तालुका सहभागी…!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य शासनाच्या विशेष मदत पॅकेजमध्ये मेहकर व लोणार तालुक्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. या अनुषंगाने माजी आमदार संजय रायमूलकर यांनी ...
क्षुल्लक कारणावरून सख्या भावाच्या कुटुंबाला मारहाण; मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल; कुन्हा येथील घटना
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) क्षुल्लक कारणावरून सख्या भावाच्या कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कुऱ्हा येथे घडली. प्रकरणी तक्रारीवरून ...




















